Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 46150 articles
Browse latest View live

धुळ्यात दोन गटांमध्ये हाणामारी

शहरातील मुख्य पेठेतील सहाव्या गल्लीत वास्तव्यास असलेल्या दोन गटांमध्ये पूर्ववैमनस्यातून रविवारी दुपारी तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

View Article


स्पर्धा परीक्षांमध्ये उंचावणार राज्याचा आलेख

स्पर्धा परीक्षांमध्ये राज्याचा आलेख उंचावण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राज्य सरकारने दीड कोटींचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचाच भाग म्हणून ऑगस्ट महिना संपण्यापूर्वीच राज्यातील चार आयएएस...

View Article


जातपडताळणीचा फटका शाळांच्या नियोजनाला

सरकारी तसेच निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना ३१ जुलैपर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्राची पावती सादर करण्याची सक्ती केल्याने सर्वत्र धावपळ सुरू झाली आहे. यामुळे सरकारी कर्मचारी शिक्षक तसेच शिक्षकेतर...

View Article

रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांच्या अपघातात वाढ

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करुनही अपघाताची संख्या वाढत आहे. रेल्वे रूळ ओलांडताना २०११ मध्ये ५७ जणांचा मृत्यू झाला होता तर २०१२ मध्ये मृत्यूची संख्या ८७...

View Article

फित कापण्याचा असाही अनुभव

आपल्याच वाट्याला काय ते ज्ञान आले आहे, या आर्विभावात जगणारे लोक त्यांच्या वर्तुळात काही ना काहीतरी गोंधळ घालतच असतात. त्यांच्या ज्ञानाचा अन् ते मार्गदर्शन करीत असलेल्या विषयाचा काहीही संबंध नसताना तो...

View Article


नाशिककरांनी नोंदविली दहा हजार रोपांची मागणी

सुभद्रा’ इस्टेटतर्फे मोफत आणि घरपोच रोप वाटप उपक्रमाला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून एकाच आठवड्यात दहा हजार रोपांसाठी नोंदणी केली असून पाच हजार जणांना घरपोच मोफत रोपे वाटप केल्याचे सुभद्राच्या...

View Article

मास्तर होऊ पाहणाऱ्यांना गुगली !

मास्तर होऊ पाहणाऱ्या वीस विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहचायला उशीर झाल्याने परीक्षा केंद्र प्रमुखांनी त्यांना घरचा रस्ता दाखविला. ही घटना रविवारी अश्व‌िन नगर येथील सिंम्बॉसिस शाळेत घडली.

View Article

ग्रामस्थांकडून पुलाचा हॅपी बर्थ डे

कुणी नेत्यांचे वाढ दिवस साजरे करतात, तर कुणी आप्तांचे. परंतु चेहडीच्या ग्रामस्थांनी पुलाचा वाढदिवस साजरा करत त्याच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. इंग्रजांनी उभारलेल्या पुलाला ८८ वर्षे पूर्ण...

View Article


आरटीओतील एजंटगिरीचा बळी

एजंटमुळे सर्वसामन्यांची पिळवणूक होत असल्याची ओरड होत असली तरी त्यांना पायबंद घालणे प्रादेशिक परिवहन विभागाला शक्य झालेले नाही. या एजंटची दहशत एवढी वाढली आहे की त्यांच्या धास्तीने सोमवार पेठेतील परदेशी...

View Article


धुळ्यातील आगीत कंपनी खाक

धुळे-मालेगाव रस्त्यावर धुळे शहरापासून सहा किमी अंतरावर असलेल्या अवधान एमआयडीसीमधील वर्षा इंडस्ट्रीज या केमिकल कंपनीस लागलेली आग साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्णपणे आटोक्यात आली आहे. या आगीत...

View Article

प्रेशरलाईनमुळे रस्त्याला भगदाड

पवननगर भागातील जलकुंभास पाणी पुरवठा करणाऱ्या प्रेशर पाइपलाईनला सिटी सेंटर मॉलनजीक रविवारी पहाटे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. पाण्याचा दबाव इतका प्रचंड होता की​ त्यामुळे संपूर्ण रस्ताच...

View Article

दप्तर तपासणीचा फार्स नको

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी महापालिका शिक्षण मंडळामार्फत लवकरच दप्तर तपासणी मोहिम सुरू केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ओझे मुक्त करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेली...

View Article

कॉलेज घडविणार खेळाडू

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षणाइतकेच खेळाचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये क्रीडा व युवा धोरणातील शिफारसींची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे प्रत्येक...

View Article


​मालेगावजवळ बंधारा कोसळून ५ ठार

नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात बंधारा कोसळून पाटबंधारे खात्याचे पाच अभियंते ठार झाल्याचे वृत्त आहे. या पाचही अभियंत्यांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. तिघे जण उप-अभियंता आणि दोन कनिष्ठ...

View Article

मुंबईकडे जाणा-या गाड्या प्लॅटफॉर्म १ वरुन सोडा

नाशिकहून मुंबईकडे जाणा-या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरुन सोडण्यात याव्यात या मागणीसाठी रेल परिषदेतर्फे ७ व ८ ऑगस्ट या दिवशी नाशिकरोड स्थानकावर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

View Article


इंदिरानगरमध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट

इंदिरानगर भागातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

View Article

बहरले ‘घर दोघांचे’

लग्नानंतर नव्या नवलाईची एक दोन वर्षं सरली की खऱ्या अर्थाने संसार सुरू होतो. कालानुरुप बहरणारा हा संसार त्याच्या आणि त‌िच्या नात्यामध्ये मात्र अनेक बदल करतो.

View Article


बी. कॉमचे निकाल आज मिळणार

गेल्या अडीच महिन्यांपासून रखडलेले बी. कॉमच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे निकाल मंगळवारी विद्यार्थ्यांच्या हातात मिळणार असल्याची माहिती विद्यापीठामार्फत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला देण्यात आली आहे.

View Article

घेऊ वळते करून...!

शिक्षणाच्या आणि सोमरस प्राशनाच्या क्षेत्रात 'सम्राट' असलेल्या एका 'अशोका'ने उद्यमवाटीकेत जंगी महाल उभा केला. महालच तो, मग त्याला साजेशी वास्तुशांतही करायला हवी.

View Article

वसुंधरा चित्रपट महोत्सव ८ ऑगस्टपासून

किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

View Article
Browsing all 46150 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>