पवननगर भागातील जलकुंभास पाणी पुरवठा करणाऱ्या प्रेशर पाइपलाईनला सिटी सेंटर मॉलनजीक रविवारी पहाटे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. पाण्याचा दबाव इतका प्रचंड होता की त्यामुळे संपूर्ण रस्ताच वाहून गेला.
↧