लग्नानंतर नव्या नवलाईची एक दोन वर्षं सरली की खऱ्या अर्थाने संसार सुरू होतो. कालानुरुप बहरणारा हा संसार त्याच्या आणि तिच्या नात्यामध्ये मात्र अनेक बदल करतो.
↧