मास्तर होऊ पाहणाऱ्या वीस विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहचायला उशीर झाल्याने परीक्षा केंद्र प्रमुखांनी त्यांना घरचा रस्ता दाखविला. ही घटना रविवारी अश्विन नगर येथील सिंम्बॉसिस शाळेत घडली.
↧