अतिक्रमण, स्मशानभूमीच्या विषयावर गाजली प्रभाग बैठक
महापालिकेच्या सिडको प्रभागाची गुरुवारची बैठक अतिक्रमण आणि स्मशानभूमीच्या विषयावर गाजली. यावेळी सर्वच सदस्यांनी रस्त्यावरील अतिक्रमण आणि स्मशानभूमीतील ठेकेदार बदलण्याची मागणी सभापती अरविंद शेळके यांनी...
View Articleसिल्व्हर ओकचा तिढा आज सुटणार?
महिनाभरापासून शाळेपासून दूर ठेवलेल्या मुलांसाठी आज, शुक्रवारी शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी तोडगा काढण्यासाठी सिल्वर ओक शाळेमध्ये जाणार आहेत. या मुलांना पुन्हा शाळेत घेण्यासाठी शिक्षण...
View Articleभालेकर हायस्कूलला अवकळा
विद्यार्थीसंख्या कमी असल्याचे सांगत महापालिकेने बंद केलेल्या बी. डी. भालेकर हायस्कूलकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. धुळीने माखलेल्या बेंचेससह परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता झाल्याचे दिसून येते....
View Articleराज्यभरातील भूलतज्ज्ञांची ‘पेन कॉन’ परिषद
भूलतज्ज्ञ क्षेत्रात होत असलेले संशोधन आणि उपचार पद्धतीतील बदल यांची माहिती भूलतज्ज्ञांना करून देण्यासाठी नाशिकमध्ये भूलतज्ज्ञांची ‘पेन कॉन २०१४’ ही दोन दिवसीय परिषद होत आहे. ही परिषद ४ व ५ जानेवारीला...
View Articleअद्वय हिरेंचा भाजप प्रवेशा निश्चित नाही
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे भाजपच्या तिकिटावर धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यास इच्छुक असताना भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी हिरे यांच्या प्रवेशाबाबत अद्याप निर्णय झाला...
View Articleसुटता सुटेना अनिल-सुनिलचा गुंता
एखादे प्रकरण हातावेगळे करण्यापेक्षा ते चघळत ठेवणे, ही महापालिकेची खासीयतच म्हणावी लागेल. असेच १० वर्षांपासून महापालिकेकडे प्रलंबित असलेले प्रकरण समोर आले असून संबंधित व्यक्तीने पालिका आपल्यावर अन्याय...
View Articleएसटीच्या अधिवेशनानंतर ठरणार संघटनेचे धोरण
‘इंटक’तर्फे नाशिकमध्ये आयोजित महाराष्ट्र एस. टी. (स्टेट ट्रान्सपोर्ट) वर्कर्स काँग्रेसच्या अधिवेशनात कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसह विविध समस्या मांडल्यानंतर संघटनेचे पुढील धोरण ठरविण्यात येणार...
View Articleअडीच हजार मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा
घरपट्टी आणि पाणीपट्टी बिले थकवणाऱ्या २ हजार ३२० मिळकतधारकांना महापालिका प्रशासनाने जप्ती नोटिसा बजावल्या आहेत. घरपट्टी आणि पाणीपट्टी थकवणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यास लवकरच सुरुवात होणार...
View Articleस्थानिक खरेदीने फुगला एलबीटीचा आकडा
लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) भरण्यास २५ हजार ३१४ व्यापारी तसेच उद्योजकांची नोंदणी झाली असली तरी शहरांतर्गत खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. स्थानिक खरेदीचा मुद्दा एलबीटीच्या मुळावर आला...
View Articleगौण खनिजांची अवैध वाहतूक सुसाट
नाशिक शहर परिसरात गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक होण्याचा प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. नाशिक तहसील कार्यालयाने गेल्या चार महिन्यांत तब्बल ४२ लाखांचा दंड वसूल केला असून गुरुवारीही दोन ट्रक ताब्यात...
View Articleरस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात
पोलिस विभाग, परिवहन विभाग, नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, शालेय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ३ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा...
View Articleपोलिसांच्या हातावर तुरी देताना चोराला जलसमाधी
युवकाचा मोबाइल हिसकावून पळणाऱ्या दोघा चोरांचा पोलिस पाठलाग करत असतानाच, त्यातील एकाने रामवाडी पुलावरून नदीत उडी मारली खरी; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने या चोरालाच ‘जलसमाधी’ मिळाल्याची घटना गुरुवारी...
View Articleविकास आराखड्यातून शेतकऱ्यांना वगळण्याची मागणी
महापालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी मागणी सातपूरमधील शेतकरी सरकारकडे करणार आहेत. शेतकऱ्यांनी गुरुवारी सातपूर येथील हनुमान मंदिरात घेतलेल्या बैठकीत यावर...
View Articleव्हीआयपी युनियन बरखास्त होणार?
सातपूर एमआयडीसीतील व्हीआयपी कंपनीतील कामगार युनियन बरखास्त होण्याची शक्यता आहे. तसे आश्वासन कामगार उपायुक्तांनी कामगारांना दिले आहे. तर, गेल्या आठवड्यात व्हीआयपी कंपनीतील कामगारांनी विशेष सर्वसाधारण...
View Articleइतिहासाच्या पुस्तकातला आक्षेपार्ह भाग वगळणार
पुणे विद्यापीठाच्या फर्स्ट इयर बी. ए. अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या इतिहासाच्या पुस्तकातील आक्षेपार्ह भाग वगळणार आहे. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने यातील काही मजकुरावर आक्षेप घेतल्यानंतर...
View Articleनिलंबित कामगारांना कामावर घ्या
कॅप्रिहॅन्स कंपनीने निलंबित केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीसाठी ‘कामगार विकास मंच’ने गुरुवारी मोर्चा काढला. तसेच, कामगार उपायुक्तांना भेटून त्यांना निवेदन देण्यात आले.
View Articleजैनांच्या हजेरीवर प्रश्नचिन्ह
घरकुल घोटाळ्यातील आरोपी आमदार सुरेश जैन हे सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. गेल्या आठवड्यात त्यांना अतिसाराची लागण लागल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना अद्यापही डिचार्ज...
View Article‘रस्त्यांमध्ये केबल टनेल टाका’
नाशिक शहरातील अनेक रस्ते खोदून सध्या ४ जी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. पुन्हा रस्ते खोदावे लागू नये यासाठी महापालिकेने आताच रस्त्यांमध्ये केबल टनेल टाकावेत, अशी मागणी उद्योजकांनी आयुक्तांकडे केली आहे....
View Article‘आप’च्या गटबाजीवर शिक्कामोर्तब
आपल्या साधेपणामुळे देशभरात चर्चेत असलेल्या ‘आम आदमी पार्टी’चा (आप) नाशिकमधील कारभार गटबाजीच्या विळख्यात अडकला आहे. शहर व जिल्हा कार्यकारिणीत असलेल्या असमन्वयामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिक ‘आप’मधील...
View Articleनाशिक तहसील कम्प्युटराइज्ड
नाशिक जिल्ह्यात दिंडोरीनंतर नाशिक तहसील कार्यालय पूर्णपणे कम्प्युटराइज्ड झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व सातबारे उतारे स्कॅन झाले असून लवकरच ते ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.
View Article