महिनाभरापासून शाळेपासून दूर ठेवलेल्या मुलांसाठी आज, शुक्रवारी शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी तोडगा काढण्यासाठी सिल्वर ओक शाळेमध्ये जाणार आहेत. या मुलांना पुन्हा शाळेत घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा पर्याय अवलंबला जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी ‘शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच’ला दिली.
↧