पुणे विद्यापीठाच्या फर्स्ट इयर बी. ए. अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या इतिहासाच्या पुस्तकातील आक्षेपार्ह भाग वगळणार आहे. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने यातील काही मजकुरावर आक्षेप घेतल्यानंतर विद्यापीठाने याबाबत विषय तज्ज्ञांची समिती गठीत करून अहवाल मागविला होता.
↧