‘आम आदमी’ मुंबईतून हद्दपार?
केंद्रातील आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी आम आदमी विमा योजनेला राज्यातील आघाडी सरकारनेच राजधानी मुंबईत हरताळ फासला आहे. या योजनेसाठी अवघ्या सात ‘आम आदमीं’चा शोध सरकारला लागला असून मुंबईतून आम आदमी...
View Articleगोखले कॅम्पस करा ‘wi-Fi’फुल्ल
आधुनिकीकरण होत असलेल्या शिक्षण क्षेत्रात इंटरनेट विद्यार्थ्यांची गरज बनले आहे. त्याची दखल घेत शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेटची सुविधा देण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे...
View Articleजागोजागी खड्ड्यांचे स्पीड ब्रेकर!
नाशिकरोड परिसरात केबल टाकण्याच्या निमित्ताने खासगी कंपनीने खोदलेले रस्ते व्यवस्थित न बुजवल्याने जागोजागी स्पीड ब्रेकर तयार झाले आहेत. या स्पीड ब्रेकरचा अंदाज येत नसल्याने अपघातांच्या संख्येत सातत्याने...
View Articleजानेवारीत रंगणार 'नाशिक फेस्टिवल'
विविध कला, क्रीडा स्पर्धांसह मनोरंजक कार्यक्रमांचा समावेश असलेल्या 'नाशिक फेस्टिवल'ची सोमवारी घोषणा करण्यात आली असून ४ ते १८ जानेवारीदरम्यान हा फेस्टिवल रंगणार आहे.
View Articleमहिला सुरक्षेचे पुढचे पाऊल
महिला सुरक्षेसाठी जागरूक असलेल्या नाशिक पोलिसांनी पुढचे पाउल टाकत ‘निर्भया व्हॅन’ कार्यान्वित केली. ‘आम्ही तुमच्या संरक्षणासाठी कटिबध्द आहोत, निश्चिंत रहा’ असा दिलासा देणाऱ्या महिला पोलिस हीच या...
View Articleमहासभा, स्थायी बैठक तहकूब
वर्षाअखेरीस आयोजित करण्यात आलेली महासभा आणि स्थायी समितीची बैठक मनसे नेते अतुल सरपोतदार यांच्यासह इतर मान्यवरांना श्रध्दांजली वाहून तहकूब करण्यात आली.
View Articleथर्टी फर्स्टसाठी बंदोबस्त ‘फर्स्ट’
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत करताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून...
View Articleकसमादे पट्ट्यात ढगाळ वातावरण
कसमादे पट्टयात दोन-तीन दिवसांपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरणाने तोंड वर काढले आहे. या रोगट हवामानामुळे रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या वातावरणाचा मानवी आरोग्यावरही प्रतिकुल परिणाम होत आहे.
View Articleबारावी परीक्षेवर बहिष्काराचे सावट
लेखी करारानंतरही ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांच्या मागण्या राज्य सरकार पूर्ण करीत नसल्याने बारावीच्या परीक्षेवर पुन्हा बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने दिला आहे....
View Article‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली फसवणूक
शहरात अवघ्या तीस रुपयांच्या लकी ड्रॉ कूपनवर कार, मोटरसायकल व तत्सम आकर्षक बक्षिसे देण्याचे आश्वासन देऊनही बक्षिसे न देण्यात आल्याने रविवार कारंजा परिसरात सोमवारी सकाळी गोंधळ उडाला. फसवणूक झालेल्यांनी...
View Articleकॅप्रिहन्सच्या संपकरी कामगारांना पोलिसांचा फतवा!
सातपूर औद्योगिक वसाहतीतील कॅप्रिहन्स कंपनीतील कामगार गेल्या १३ दिवसांपासून प्रवेशद्वारावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना सोमवारी अचानक पोलिसांकडून ५०० मीटर अंतरावर बसून आंदोलन करण्याचा फतवाच...
View Articleशहरात सफाई कामगारांचे व्यस्त प्रमाण
महापालिकेच्या सफाई कामगारांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत व्यस्त असल्याची बाब समोर आली आहे. एक हजार लोकसंख्या पाठीमागे दोन ते अडीच मनुष्यबळाची गरज असताना सध्या अवघे एक ते सव्वा कर्मचारी काम करीत...
View Articleमहादेववाडीत दूषित पाण्याचा पुरवठा
सातपूर भागातील महादेव वाडीत महापालिका प्रशासनाने ड्रेनेज लाइनमध्येच पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याचे पाइप पूर्ण सडल्याने रहिवाशांना दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत...
View Articleलोहोणेरला वाळूचा साठा जप्त
देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील वाळू माफीयाच्या शेतावर छापा टाकून सुमारे ४५ ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला. बागलाणचे प्रांत संजय बागडे, तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी ही कारवाई केली.
View Articleकपाळे डोंगराच्या वनीकरणाला आग
बागलाण तालुक्यातील भंडारपाडे शिवारालगत असलेल्या कपाळे डोंगराच्या वनीकरणाला रविवारी काही विकृतांनी आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला. वनवा पेटल्यामुळे सुमारे दोन एकर क्षेत्रावरिल वनसंपदा खाक झाली. या आगीत...
View Articleपगारवाढीच्या विषयावर गाजली बॉशची सभा
सातपूर औद्योगिक वसाहतीतील सर्वात नावाजलेल्या बॉश (मायको) कंपनीच्या कामगार युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा पगारवाढीबाबतच्या करारावर गाजली. गेल्या एक वर्षापासून पगारवाढीबाबत बोलणी सुरू असून निर्णय कधी...
View Articleवाहन परत करण्याचा शिंदेंचा निर्णय वैयक्तिक
महापालिकेची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याचे स्पष्ट करीत सातपूर प्रभाग समितीचे सभापती विलास शिंदे यांनी नुकतेच महापालिकेचे वाहन परत केले आहे.
View Articleकंपनीत आग, ५ जण जखमी
टायर ट्युब पासून आईल बनविणाऱ्या एका कंपनीत अचानक झालेल्या स्फोटात आग लागून ५ जण जखमी झाले. आगीने रुद्रावतार धारण केला असल्याने मालेगाव मनमाड चांदवड, पिंपळगाव, लासलगाव येथून अग्नीशामक दलाला पाचारण...
View Articleगोरेवाडीचे ऐतिहासिक गेट बंद
भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे गोरेवाडीतील येथील ब्रिटिशकालीन गेट सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहे. तसेच विभागीय महसूल कार्यालयाकडून मुद्रणालयाकडे येणारा रस्ताही खासगी वाहनांसाठी बंद करण्यात आला...
View Articleजिल्हा युवक राष्ट्रवादी @ ONLINE
‘रस्त्यावर उतरून जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासह वेबसाइट, सोशल साइट्सच्या माध्यमातून पक्षाचे काम पोहोचविणे महत्त्वाचे आहे', असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
View Article