$ 0 0 महापालिकेची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याचे स्पष्ट करीत सातपूर प्रभाग समितीचे सभापती विलास शिंदे यांनी नुकतेच महापालिकेचे वाहन परत केले आहे.