महिला सुरक्षेसाठी जागरूक असलेल्या नाशिक पोलिसांनी पुढचे पाउल टाकत ‘निर्भया व्हॅन’ कार्यान्वित केली. ‘आम्ही तुमच्या संरक्षणासाठी कटिबध्द आहोत, निश्चिंत रहा’ असा दिलासा देणाऱ्या महिला पोलिस हीच या पथकाची ऊर्जा आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वेळीच रोखण्याचे आणि संकटात सापडलेल्या अबलांना मदतीचा हात देण्याचे काम पथक करीत आहे.
↧