वाळूमाफियाने बालकाला चिरडले
वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रेलरखाली मोटर सायकल सापडून चार वर्षांचा चिमुकला जागीच ठार झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथे रविवारी सकाळी घडली. या घटनेत मुलाचे आजोबा गंभीर जखमी झाले असून,...
View Article‘सुपर’च्या स्पेशालिस्टांचा पुन्हा संपाचा झेंडा
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटला राज्य सरकार व आरोग्य खात्याकडून स्पेशल ट्रिटमेंटच मिळत नसल्याने आरोग्य सेवासुविधांना घरघर लागली आहे.
View Articleव्हर्टिकल स्टुडिओतून शहराचा भविष्यवेध
आपल्या शहराची ओळख अधोरेखित करण्यासाठी नाशिकच्या विद्यावर्धन संचलित आयडिया या आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्हर्टिकल स्टुडिओ या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यातील नियोजनावर अभ्यास केला आहे.
View Article‘सुपर’ला हवी स्पेशल ट्रिटमेंट
नाशिक हा आकाराने राज्यात ४था जिल्हा. दोन मोठी शहरं आणि १५ तालुक्यांमधील ६१ लाख लोकसंख्या असलेला हा जिल्हा. नाशिकसह धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यातील गरजूंना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात याची जबाबदारी...
View Articleप्रदर्शनापुरते विज्ञान नको !
संशोधनामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा म्हणून आज सरकारमार्फत अनेक प्रयत्न केले जात आहेत. विविध प्रकारच्या फेलोशीप्स, प्युअर सायन्समध्ये कौशल्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप्स तसेच...
View Articleव्यसनमुक्ती संमेलन, अपंग साहित्य संमेलनाचे आयोजन
राज्यातील व्यसनाधिनता कमी करण्यासह अपंगांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक न्याय विभागासह अपंग वित्त विकास महामंडळातर्फे साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे.
View Articleगणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बैठक
आगामी गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांनी डीजे वाजवू नये, वादग्रस्त देखावे उभारू नयेत, असे आवाहन सिन्नरचे पोलिस निरीक्षक कल्याण पवार यांनी केले आहे.
View Articleउत्सवासाठी महागणेश सज्ज
आज राज्यभरात सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुक्याचे वैभव असलेल्या सिन्नरच्या महागणपतीच्या सुशोभिकरणाची तयारी पूर्ण झाली आहे.
View Article‘प्रभावी अंमलबजावणी हवी’
जादूटोणा व अंधश्रद्धेची प्रथा नष्ट होण्यासाठीच जादूटोणाविरोधी कायदा तयार केला गेला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय, विमुक्त, भटक्या जमाती, इतर...
View Articleकालवा फोडल्याने पाणीटंचाई
देवळा तालुक्यातील रामेश्वर एमआय टँक जवळ चणकापुर वाढीव उजवा कालवा शुक्रवारी अज्ञात समाजकंटकांनी फोडल्याने सुमारे १० ते १५ दशलक्ष घन फूट पाणी वाया गेले.
View Articleव्यवसाय कर भरा, अन्यथा वाहन जप्त
प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) परमीट प्राप्त करून वाहनाचा व्यवसायिक वापर करणाऱ्या वाहनमालकाकडून दरवर्षी व्यवसाय कर आकरला जातो.
View Articleभोंदूगिरीला आळा घालण्याची कायद्यात ताकद
‘लवकरच अस्तित्त्वात येणारा जादूटोणाविरोधी कायदा अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. भोंदूगिरीला आळा घालण्याची ताकद या कायद्यामध्ये आहे’, असे मत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रा. श्याम मानव यांनी...
View Articleबाप्पासाठी चांदीची खरेदी
नाशिक शहर चांदीच्या भांड्यासाठी प्रसिद्ध असून, गणपतीसाठी विविध प्रकारच्या चांदीच्या भांड्याची आवक झाली आहे. पुजेच्या साहित्याची विक्रमी विक्री झाल्याने सराफ बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
View Articleकाँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद पेटणार?
बागलाण तालुक्याचे राजकीय केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सटाणा मार्केट कमिटीच्या संचालक मंडळाची मुदत दोन महिन्यांपूर्वीच संपली असून, सत्ताधारी संचालक मंडळाने मुदत वाढीसाठी सुरू केलेल्या हालचालींचे तीव्र...
View Articleजय देवी हरितालिके...
मंत्रोच्चाराचा स्वर, सुगंधी धूपाचा दर्वळणारा सुवास, ठिकठिकाणी वाळूने साकारलेली शिवलिंगे आणि हरितालिकेची मनोभावे पूजा करणाऱ्या महिलांचे समूह असा माहोल महात्मा नगर क्रिकेट ग्राऊंडजवळील गणपती मंदिर...
View Articleगोविंद सोनवणे यांचे निधन
येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद दौलत सोनवणे यांचे रविवारी हदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते.
View Articleयावे गणराया!
संपूर्ण राज्यात लगबग सुरू आहे ती गणरायांच्या स्वागताच्या तयारीची. आज, सोमवारी घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपांत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा होईल आणि मग पुढील १० दिवस महाराष्ट्रभर गजर सुरू असेल...
View Articleव्यसनमुक्तीसाठी सरसावला अमिताभ
राज्यातील व्यसनाधिनता कमी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार असून त्यास महानायक अमिताभ बच्चन यांचीही साथ मिळणार आहे.
View Articleमहालक्ष्मीसाठी गोविंद विडा
समृध्दीच्या सोनपावलांनी घरोघरी येणाऱ्या महालक्ष्मीच्या स्वागतासाठी नाशिकचा गोविंद पानविडा सजला आहे. महालक्ष्मीला विडा हा लागतोच तो पानविडा जर आयुर्वेदीक आणि आकर्षक स्वरुपात असला तर नक्कीच मन प्रसन्न करतो.
View Articleएअर फोर्स स्टेशनची रेकी
देवळाली कँम्प परिसरातील साऊथ एअर फोर्स स्टेशन या संवेदनशिल भागात विनापरवनगी येऊन तेथील फोटोग्राफ काढणाऱ्या एका संशयितास लष्करी जवानांनी पकडून देवळाली कँम्प पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
View Article