संशोधनामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा म्हणून आज सरकारमार्फत अनेक प्रयत्न केले जात आहेत. विविध प्रकारच्या फेलोशीप्स, प्युअर सायन्समध्ये कौशल्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप्स तसेच संशोधनामध्ये योगदान देणाऱ्यांना स्टायपेंड अशा अनेक गोष्टी सरकारमार्फत केल्या जातात.
↧