$ 0 0 आगामी गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांनी डीजे वाजवू नये, वादग्रस्त देखावे उभारू नयेत, असे आवाहन सिन्नरचे पोलिस निरीक्षक कल्याण पवार यांनी केले आहे.