सर्वशिक्षा अभियानामार्फत विद्यार्थ्यांना गणवेश
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या जबाबदारीचा काही भाग सर्व शिक्षा अभियानामार्फत उचलण्यात आला आहे. यंदा शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ‘सर्व शिक्षा’मार्फत १ कोटी २३...
View Articleरेल्वे समस्यांचे गाऱ्हाणे
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर करायच्या विविध सुविधांबाबत नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांनी रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.
View Articleकाळाराम मंदिर विश्वस्ताला अटक
काळाराम मंदिर ट्रस्टची कोणतीही परवनागी न घेता बनावट पावती पुस्तकाद्वारे भाविकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी मंदिराच्या विश्वस्तासह संस्थानचे व्यवस्थापक आणि आणखी एकास अटक केली आहे....
View Articleराज यांचा उद्घाटनांचा धडाका
महापालिका कारभाराचा आढावा व विविध कार्यक्रमांसाठी दोन दिवसाच्या शहर दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दुसरा दिवस विकासकामांच्या भूमिपूजनांचा ठरला.
View Articleअघोरी कृत्याच्याबाबत गुन्हा
वडिलांचा आजार बरा करण्यासाठी घरात खड्डा करून अघोरी कृत्य करीत असल्याच्या संशयावरून नाशिकरोड पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
View Articleई-लोकशाहीला प्रतीक्षा तक्रारीची
जिल्हा तसेच तहसिल प्रशासनाशी संबंधित कुठल्याही प्रकारची तक्रार ई - लोकशाहीच्या माध्यमातून करण्याची सुविधा उपलब्ध झाली असली, तरी त्याला अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे.
View Articleबूंद से गई, वो हौद से नही आती
आश्रमशाळांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे सुमारे आठशे विद्यार्थ्यांचे मृत्यू ओढवल्याची धक्कादायक बाब राज्य सरकारने हायकोर्टापुढे मांडली. सरकारच्या या दिव्य कारभारावर हायकोर्टाने ताशेरेही ओढले.
View Articleसिडकोत २ महिलांवर जीवघेणा हल्ला
आर्थिक व्यवहारातून झालेल्या भांडणात चुलत भावाने बहिणीसह तिच्या जावेवर चाकूहल्ला करून गंभीर जखमी करण्याची घटना शुक्रवारी घडली.
View Articleमोबाइल लंपास, वोक्हार्टचे कानावर हात
सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली असलेल्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये डायलेसिससाठी दाखल झालेल्या पेशंटचा मोबाइल लंपास झाल्याची घटना घडली आहे.
View Articleन्यायासाठी माध्यमिक शिक्षकांचे धरणे
राज्य सरकारने शिक्षकविरोधी धोरणे सोडून शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष पुरवावे, यासाठी नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
View Articleत्या संशयितांना ५ दिवसांची कोठडी
वडिलांच्या दुर्धर आजारपणावर उपचार करण्यासाठी अघोरी कृत्य करण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांनी अटक केलेल्या चौघा भावंडांना कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
View Articleभोजापूरच्या पाण्यासाठी रास्ता रोको
भोजापूर धरणातून कालव्यांना पाणी सोडावे, या मागणीसाठी सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक-पुणे हायवेवर नांदूर शिंगोटे येथे रास्ता रोको करण्यात आला.
View Articleआठ महिन्यांत ११ कैद्यांचा मृत्यू
नाशिकरोड येथील केंद्रीय कारागृहात गेल्या आठ महिन्यांत तब्बल ११ महिन्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. याप्रकरणी प्रांताधिकारी चौकशी करणार आहेत.
View Articleराष्ट्रवादीच्या नेत्यांची पोलिसांत धाव
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्यासह शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पाठक यांच्याविषयी फेसबुकवर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी पाठक यांनी भद्रकाली पोलिसात तक्रार दिली आहे.
View Articleलवकर व्हावी नाशिकला चित्रनगरी
सिनेमासाठी लागणारे उत्तम लोकेशन्स, मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेला निसर्गरम्य परिसर या जमेच्या बाजू नाशिककडे असल्याने राज्यात आणखी एक फिल्मसिटी (चित्रनगरी) होण्यासाठी येथे लवकरात लवकर...
View Articleशिक्षकांना मिळणार वेळेवर पगार
पगारासाठी महिना-महिना ताटकळत राहणा-या महापालिका शाळांमधील शिक्षकांना आता दहा तारखेच्या आत पगार मिळणार आहे.
View Article‘बॉश’ व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करा
बॉश कंपनीत काम करणा-या प्रणाली रहाणेच्या आत्महत्याप्रकरणी तिच्या सहका-यांइतकेच कंपनीचे व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कडक करावाई करावी, या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांनी शुक्रवारी...
View Articleआ.जाधवांचा दुसरा अर्जही फेटाळला
गेल्या वर्षी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालावरून नगरसेवक अॅड. शिवाजी सहाणे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.
View Articleऑक्टोबरपासून ‘टोल’वाढ
मुंबई-आग्रा हायवेच्या विस्तारीकरणांतर्गत पिंपळगाव बसवंत येथे असलेल्या टोलनाक्यावरील टोलचे दर येत्या ऑक्टोबरपासून जवळपास तिप्पट होणार आहेत.
View Articleआवक घटल्याने कांदा पुन्हा तेजीत
उन्हाळी कांद्याची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत साठ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे कांद्याची किलोच्या भावात पुन्हा पन्नाशीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
View Article