$ 0 0 उन्हाळी कांद्याची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत साठ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे कांद्याची किलोच्या भावात पुन्हा पन्नाशीकडे वाटचाल सुरू झाली आहे.