$ 0 0 मुंबई-आग्रा हायवेच्या विस्तारीकरणांतर्गत पिंपळगाव बसवंत येथे असलेल्या टोलनाक्यावरील टोलचे दर येत्या ऑक्टोबरपासून जवळपास तिप्पट होणार आहेत.