Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 46150 articles
Browse latest View live

‘नेचर अँड वाईल्ड लाईफ’ फोटोग्राफीची कार्यशाळा

नाशिकमधील उदयोन्मुख फोटोग्राफर्सना मार्गदर्शन करण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ व ‘फोटो सर्कल’ यांच्यामार्फत ‘नेचर अँड वाइल्ड लाईफ फोटोग्राफी’ या विषयावरील मोफत कार्यशाळेचे शनिवारी (७ सप्टेंबर) आयोजन...

View Article


टपरीवरचा चहा...

नाशिककरांची खव्वयेगिरी सगळ्यांना ज्ञात आहे. एखाद्या हॉटेलात चांगला पदार्थ मिळत असल्यास लोक तेथे आवर्जून जातात. आवडला तर त्या पदार्थाचे कौतुक करतात. पदार्थ आवडला नाही तरी त्याला तसेही सांगतात.

View Article


अंजना ठमकेला अकरा लाखाचे पारितोषिक

चीनमधील आशियाई युवा क्रिडा स्पर्धेत अंजना ठमके हिने ८०० मिटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल आदिवासी विकास विभागातर्फे ११ लाखाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

View Article

वृक्षारोपणाची आता जनचळवळ

त्र्यंबकेश्वर रोडला ‘आयडील ग्रीन रोड’ करण्याच्या दृष्टीने आता अनेक जण पुढाकार घेऊ लागले आहेत. याठिकाणच्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासाठी बिल्डरांनी इच्छा प्रदर्शित केल्यानंतर आता स्वयंसेवी संस्थांनीही...

View Article

अन् पुन्हा अपेक्षाभंग !

दीड वर्षाने का होईना पण विकासकामांचा मुहूर्त सापडलेल्या मनसेने शहरवासियांवर आपली छाप पाडण्यासाठी बुधवारी पक्षाध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत विकासकामांचे भूमिपुजन व महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाहणी दौरा...

View Article


आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा

आर्थिक व्यवहारातील पैसे परत देण्यासाठी तगादा लावून ४५ वर्षीय महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

View Article

शिक्षकांच्या नशिबी समस्यांचा धडा

शिक्षण व्यवस्थेचा शिक्षक हा अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्यांमधून समाज घडविण्याऱ्या या शिक्षकांना मात्र आज अनेक समस्यांनी ग्रासले आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधत ‘आदर्श शिक्षक’ या बहुमानाचा देखावा उभारुन...

View Article

सिंगल फेजसाठी ठिय्या

वारंवार निवेदने देऊनही सिंगल फेज योजना कार्यान्वित होत नसल्याने संताप व्यक्त होत असून, मंगळवारी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून कनिष्ठ अभियंत्यासह इतर कर्मचाऱ्यांना...

View Article


कट्टा बाळगणा-यांना अटक

जिवंत काडतुसासह गावठी कट्टा बाळगाणा-या दोघाजणांना क्राईम ब्रांचच्या कर्मचा-यांनी मंगळवारी मध्यरात्री नाशिकरोड परिसरातून अटक केली.

View Article


मिठाई विक्रीसाठी बील बंधनकारक

गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत विविध सणांच्या काळात निकृष्ट दर्जाच्या मिठाई विक्रीला लगाम घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आदेश काढले आहेत.

View Article

अतिक्रमणे वाढलीही नाहीत ना!

‘शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण तत्काळ हटवा’ असे नाशिकच्या महापौरांसह आयुक्तांना दोन महिन्यांपूर्वी बजावणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी ‘अतिक्रमणे काढली नाहीत पण वाढलीही नाहीत ना!’ असा...

View Article

नावाने केला घोळ

अनेकदा आपण एखाद्या गोष्टीवरुन भांडत तर असतो. परंतु भांडण संपल्यानंतर लक्षात येतं की आपला पोपट झाला आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली. कॉलेजरोडवरील बिग बझारसमोर दोन मित्र गप्पा मारत उभे होते.

View Article

पुरस्कारांमध्येही द्या महिलांना आरक्षण

‘प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. परंतु महिला शिक्षक केवळ कर्तव्य करीत नाहीत तर आईच्या मायेने मुलांना घडविते. त्यामुळे या पुरस्कारामध्ये महिला शिक्षकांना ५०...

View Article


शिक्षक दिन काँटेस्टचे निकाल जाहीर

विविध दिनांचे औचित्य साधून एसएमएस काँटेस्टमधून वाचकांचे ज्ञान वृध्दींगत करणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मार्फत शिक्षक दिनानिमित्तही काँटेस्ट घेण्यात आली होती. या काँटेस्टचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये...

View Article

देशात हवा एकच शिक्षण बोर्ड

‘देशाचे श‌िक्षण राज्यांच्या विविधांगी धोरणांननुसार ‌वेगळ्या बोर्डमध्ये विभागले गेले आहे. विद्यार्थ्यांच्या स्पर्धेवर याचा घातक परिणाम होताना दिसतो. यामुळे देशाच्या श‌िक्षणपध्दतीत एकच बोर्ड हवा.’

View Article


‘एफडीए’चा मंडळांना निर्देशांचा ‘प्रसाद’!

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात विषबाधेसारखे प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सार्वजनिक मंडळांना कडक निर्देशांचा प्रसाद दिला आहे. महाप्रसाद किंवा भंडारा बनविणाऱ्यांचा संपर्क क्रमांकासह...

View Article

५० निर्माल्य कलश, महापालिकेचा पुढाकार

अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेला गणेशोत्सव पर्यावरण पूरक करण्यासाठी महापालिकेने यंदा पुढाकार घेतला असून शहराच्या विविध भागात ५० ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहेत.

View Article


बेहाल सिग्नल असून अडचण नसून खोळंबा

बेभरवशाची वाहतूक यंत्रणा, बिघाड झालेली सिग्नलव्यवस्था, गरज असूनही अद्यापही सिग्नल न बसवलेले चौक अन् चौकातील वाहतूकीचा अंदाज न घेता ठरविलेले सिग्नलचे ड्युरेशन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याऐवजी कोंडीच...

View Article

बगडू गावातील २८५ एकर जमीन केली हडप

तालुक्यातील बगडू गावातील गायरान शिवारातील तब्बल २८५ एकर जमीन गावाचे उपसरपंच रमण अहेर यांच्यासह ग्रामस्थांनी करून हडप केल्याचे उघड झाले आहे.

View Article

आजोबा व नातीचा विहिरीत बुडून मृत्यू

देवळा तालुक्यातील महालपाटणे येथे विहिरीत पडलेल्या नातीला वाचविण्यासाठी उडी मारणाऱ्या आजोबांसह दुसऱ्या नातीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेत सर्वात प्रथम विहिरीत पडलेली नात मात्र बचावली.

View Article
Browsing all 46150 articles
Browse latest View live