त्र्यंबकेश्वर रोडला ‘आयडील ग्रीन रोड’ करण्याच्या दृष्टीने आता अनेक जण पुढाकार घेऊ लागले आहेत. याठिकाणच्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासाठी बिल्डरांनी इच्छा प्रदर्शित केल्यानंतर आता स्वयंसेवी संस्थांनीही वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी पीडब्ल्यूडीला पत्र दिले आहे.
↧