Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 46150 articles
Browse latest View live

लासलगावात डेंग्युसदृश आजार

ताप येत असल्याने लासलगावच्या खासगी हॉस्पिटलात उपचार घेत असलेल्या एका १५ वर्षाच्या तरुणास डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे निदान झाले आहे.

View Article


देशी दारूचे १०० खोके जप्त

गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर शहरात तस्करी करून दाखल होणारा देशी दारूचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) अधिकाऱ्यांनी मंगळवारी पकडला.

View Article


कोम्बिंगमुळे तळीरामांची पळापळ

‘आषाढ महिन्यातील शेवटचा दिस गोड व्हावा’ म्हणून झटणाऱ्या तळीरामांच्या आनंदावर पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे विरजण पडले.

View Article

आता ‘वाघूर’च्या चौकशीचा फेरा

जळगाव पालिकेच्या नगरसेवकांमागे घरकुल घोटाळा लागला असतानाच आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाघूर पाणीपुरवठा योजना घोटाळ्याच्या चौकशीचा फेराही त्यांच्यामागे लागला आहे.

View Article

पाणीकपात कायमच!

पाणीकपात मागे घेऊन दिवसातून दोनदा पाणीपुरवठा करण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले असले तरी प्रत्यक्षात कपात रद्दच झाली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

View Article


धरणे निम्मी भरली

गेल्या दोन महिन्यांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर आला आहे. आगामी दोन महिन्यांत अशाच प्रकारे पर्जन्यमान झाल्यास सर्व धरणे ओसंडून वाहण्याची चिन्हे आहेत.

View Article

गुणवंतांच्या ओंजळीत दातृत्वाचे संचित

‘महाभारतात योद्धे अनेक आहेत परंतु, लक्षात राहतो तो कर्ण; असे का तर त्याच्यापुढे दानशूर ही उपाधी लागलेली आहे. दानशूर ना‌शिककरांनी या मुलांना जे भरभरून दान दिले आहे, ते लक्षात ठेवून ही मुले उद्या कुणाला...

View Article

८०० करचुकव्या व्यापा-यांना नोटिसा

एलबीटी भरण्याकडे व्यापा-याने पाठ फिरवल्याने महापालिकेच्या तिजोरीवर ताण पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कारवाईचे सीमित अधिकार असलेल्या प्रशासनाने करचुकवेगिरी करणा-या व्यापा-यांना नोटिसा बजावण्यास...

View Article


आदिवासी विकास विभागाला मंत्र्यांचा विसर

जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त नाशकात आयोजित करण्यात आलेली आदिवासी सांस्कृतिक परिषद वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

View Article


आदिवासी क्रीडा प्रबोधिनी दृष्टीपथात

इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सद्रोद्दिन येथील ४७ एकर जागेत राज्यातील पहिली आदिवासी क्रीडा प्रबोधिनी साकारली जाणार आहे.

View Article

विमा कार्यालयातून मिळणार सबसिडी?

आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना लहान गावांमधील विमा कार्यालयांमधून मिळण्याची शक्यता आहे.

View Article

दीड महिन्यात ६० वाँटेड जेरबंद

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे करून परागंदा झालेल्या तब्बल ६० संशयित आरोपींना शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. मागील दीड महिन्यापासून यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

View Article

कान नदीवरील पूल खचला

अवघ्या पाच वर्षांपूर्वी बांधलेला साक्री तालुक्यातील दहिवेल आणि चिंचपाडा या गावांना जोडणारा कान नदीवरील पूल खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

View Article


गंगापूर रोड परिसरात वीजेचा लपंडाव

वास्तव्यासाठी प्राधान्य असलेल्या शहरातील गंगापूर रोड परिसराला वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे वीजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात काही नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली असली...

View Article

विद्यापीठ देणार ‘दृष्टी’

अपंगत्व येऊनही परीक्षा तसेच अॅडमिशन फॉर्म भरण्यासाठी करावी लागणारी धडपड, क्षमता असूनही शारिरीक दुर्बलतेमुळे हुकणारी संधी आणि सामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत होणारी पीछेहाट या समस्येतून आता अंध व अपंग...

View Article


अंनिसची आज राज्यव्यापी मुठमाती परिषद

पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जातपंचायतीचे प्रकार उघडकीस आल्याने याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने राज्यव्यापी मुठमाती परिषद नाशकात आयोजित केली आहे.

View Article

पाकिस्तानची मस्ती जिरवा

विविध मार्गाने सतत भारतावर हल्ले करणाऱ्या आणि युद्ध बंदी कराराचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानचा कायस्वरुपी बंदोबस्त करा अशी मागणी नाशिक शिवसेनेने संतप्त आंदोलनाद्वारे केली आहे.

View Article


एकलहरा विद्युत केंद्राला चार पुरस्कार

वीजनिर्मिती कार्यक्षमता वाढवण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या असून महानिर्मितीच्या प्रोत्साहनपर पुरस्कार योजनेच्या पहिल्याच वर्षी एकलहरा औष्णिक विद्युत केंद्राने बाजी...

View Article

करामत मोबाईलची

मोबाईलचे युग असल्याने अनेकांना त्याचे वेड लागले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक त्याच्या प्रेमात पडत असून आज हा मोबाईल तर उद्या तो मोबाईल अशी मोबाईलची देवाणघेवाण सुरु असते.

View Article

‘आयसीटी’साठी कोट्यवधींची उधळण

मराठी माध्यामाच्या खासगी अनुदानित शाळांसाठी आयसीटी म्हणजे इन्फ्रॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात झाली आहे. मात्र ही योजना राबवताना राज्य सरकारने खासगी...

View Article
Browsing all 46150 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>