Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 46150 articles
Browse latest View live

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हा

घर बांधण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणावेत यासाठी पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. रविंद्र पांडुरंग साळवे असे आरो‌पीचे नाव आहे.

View Article


प्लास्टिक मनीला एसटीची ‘डबल बेल’

मॉल्सपासून मेडिकल स्टोअरपर्यंत सर्वत्र डेबिट अथवा क्रेडिट कार्डांचा वापर सर्वमान्य होत असला तरी एसटी महामंडळ मात्र काळाची गरज ठरत असलेल्या या प्लास्टिक मनीला ‘डबल बेल’ देत आहे.

View Article


अमेरिकेची मस्ती जिरवा

भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेने दिलेल्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी मनसे महिला आघाडीतर्फे शनिवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात...

View Article

सातपूर, सिडकोला सोमवारी पाणी बंद

सातपूर भागातील अशोकनगर येथे पाणीपुरवठा करणाऱ्या बाराशे एम. एस. व्यासाची पी. एस पी लाइनच्या दुरुस्तीचे काम होणार असल्याने सातपूर व सिडकोतील काही भागांत सोमवारी, २३ डिसेंबर रोजी पाणी पुरवठा बंद राहील....

View Article

'त्यांचे' मुंबईत आंदोलन

वीज कामगारांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबई येथील बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्सच्या प्रकाशगड येथे २३ डिसेंबर रोजी आंदोलन होणार असून त्यात सहभागी होण्यासाठी नाशिकरोडहून...

View Article


दंड नको, कोर्टातच जा

मोटारींवर काळ्या फिल्म लावणारे आणि वाहन चालविताना मोबाइलवर बोलणारे पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्या विरोधात शुक्रवारपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून दंड अर्थात तडजोड...

View Article

हा सर्व्हिस रोड की पार्किंग लॉट

शहरांतर्गत वाहतूक गतिमान करण्यासाठी शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक हायवेलगत सर्व्हिस रोड साकारण्यात आले. मात्र बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणांमुळे काही ठिकाणचे सर्व्हिस रोड त्रासदायक ठरत आहेत. द्वारका...

View Article

ओझरचे टर्मिनल इको फ्रेंडली!

ओझर विमानतळाच्या ठिकाणी साकार होत असलेले पॅसेंजर टर्मिनल हे इको फ्रेंडली असून येत्या जानेवारी अखेर ते सेवेत रुजू होण्याची चिन्हे आहेत. या टर्मिनलच्या निमित्ताने नाशकात आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण इमारत...

View Article


आधाराश्रमाला देशस्तरावर बहुमान

देशांतर्गत क‌िंवा परदेशामध्ये दत्तक देण्याच्या प्रक्र‌ियेवर न‌ियंत्रण ठेवणाऱ्या ‘कॅरा’ या देशस्तरावरील संस्थेच्या कार्यकारी मंडळात नाश‌िकच्या आधाराश्रमाचा समावेश झाला आहे. या बहुमानामुळे आधाराश्रमाकडे...

View Article


‘आदर्श’प्रकरणी आज निदर्शने

आदर्श प्रकरणाचा चौकशी अहवाल फेटाळण्यात आल्याबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे नाराजी व्यक्त करण्यात आली असून सोमवारी दुपारी साडेचारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात येणार आहे.

View Article

अनधिकृत होर्डिंग

एकिकडे राज्य सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्था शहर स्वच्छतेवर भर देत असताना सवंग तसेच स्वस्त प्रसिध्दीसाठी राजकीय मंडळींकडून जागोजागी उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.

View Article

तुम्ही व्हा ‘सिक्रेट सांता’

समाजातील गरजू व निराधार मुलांसाठी सांताक्लॉजची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी ‘मटा’च्या माध्यमातून वाचकांना मिळणार आहे.

View Article

नाते जुळले मनाशी मनाचे

जेमतेम वर्षभर त्यांनी सुखाचा संसार केला. त्यांच्या संसारवेलीवर गोंडस मुल जन्मले. पती आणि सासू आपली काळजीच घेत नाही असा आक्षेप पत्नीने घेतल्याने या कुटुंबातला कलह वाढत गेला. पत्नी माहेरी निघून गेली.

View Article


रॅम्पने अरूंद केले रस्ते

शहरातील बहुतांश कॉलनी रस्त्यांवर इमारतींच्या रॅम्पचे अतिक्रमण झाले आहे. नगररचना विभागाच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे साडेसात मीटर रूंद असलेले रस्ते काही ठिकाणी अवघे चार मीटरपर्यंत झाले आहेत.

View Article

पंचकचा बाजार सुविधांच्या प्रतीक्षेत

जेलरोड येथील पंचकमधील भाजीबाजारातील विक्रेत्यांना विविध सुविधा मिळत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. राजकारण, अतिक्रमण निर्मुलन अशा अनेक स्थित्यंतरांना तोंड देत हा बाजार येथे सुरु झाला. आता त्याकडे...

View Article


आठवड्याभरात ८ लाखांचा ऐवज लंपास

चोऱ्या आणि घरफोड्यांच्या घटनांमुळे शहरवासी त्रस्त असून आठवडाभरात तब्बल आठ लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. महागडा ऐवज गमावणाऱ्या तक्रारदारांच्या पोलिस स्टेशनला वाऱ्या सुरू आहेत.

View Article

स्वर-तालात रसिक मंत्रमुग्ध

पवार तबला अकादमीतर्फे पंडित भानुदासजी पवार स्मृती संगीत समारोहात शनिवारी प्रा. अविराज तायडे यांचे शिष्य व नाशिकचे ख्यातनाम गायक अशिष रानडे यांचे गायन तसेच पंडित किरण देशपांडे व पंडित सुरेशदादा तळवलकर...

View Article


ताणतणाव कमी करण्यासाठी खेळा

‘सध्या दगदगीच्या जीवनात प्रत्येकाभोवती तणाव आहे. या तणावाचे अनेक दुष्परिणाम माणूस अनुभवतो आहे. या स्थ‌ितीत ताण तणावांचा सामना करण्यासाठी खेळ हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे,’ असे प्रत‌िपादन महाराष्ट्र...

View Article

उत्तमनगरात घरफोडी

बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने सुमारे ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. शनिवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. वैशाली जगदीश बोरसे (३३, शिवपुरी चौक, उत्तमनगर) यांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये...

View Article

मव‌िप्र सांस्कृत‌िक महोत्सवात समूह नृत्यांचे आविष्कार

मव‌िप्रच्या सांस्कृत‌िक महोत्सवात शुक्रवारी विद्यार्थी स्पर्धकांनी समूह नृत्यांचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने ‌ज‌िंकली. देशाच्या विव‌िध भागांमध्ये सुरू असणाऱ्या लोकनृत्य परंपरेचे प्रत‌िब‌िंबच...

View Article
Browsing all 46150 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>