देशांतर्गत किंवा परदेशामध्ये दत्तक देण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘कॅरा’ या देशस्तरावरील संस्थेच्या कार्यकारी मंडळात नाशिकच्या आधाराश्रमाचा समावेश झाला आहे. या बहुमानामुळे आधाराश्रमाकडे देशभरातील चारशे खासगी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी आली आहे.
↧