मविप्रच्या सांस्कृतिक महोत्सवात शुक्रवारी विद्यार्थी स्पर्धकांनी समूह नृत्यांचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. देशाच्या विविध भागांमध्ये सुरू असणाऱ्या लोकनृत्य परंपरेचे प्रतिबिंबच शुक्रवारी अनुभवण्यास मिळाले. या स्पर्धेत सुमारे ३० समूह नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.
↧