Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 46150 articles
Browse latest View live

निवाणेत बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ

निवाणे परिसरातील खालच्या दरी भागात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालत पाच शेळ्या व एक बोकड फस्त केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी...

View Article


शिष्यवृत्तीसाठी सकारात्मक पाऊल

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात श‌िक्षण घेणाऱ्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर श‌िष्यवृत्ती देण्यात यावी, या प्रस्तावाच्या दृष्टीने प्राथम‌िक टप्प्यात सकारात्मक चर्चा झाली.

View Article


डेंग्यू प्रकरणामुळे शिवसेनेचे आंदोलन

पंचवटीतील तरूणाचा डेंग्यूसदृश आजाराने निधन झाल्याच्या चर्चेने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच राजकीय पक्षांकडून महापालिका सत्ताधाऱ्यांसह प्रशासनावर ताशेरे ओढण्यात येत आहेत.

View Article

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले...

गोदामाईच्या काठावरची काझी गढी. हातावर पोट भरणारी येथील माणसे. ४० ते ५० वर्ष त्यांनी जेथे संसार केला त्या घरांची डोळ्यादेखत माती झाली. निवारा गेल्याने अश्रूंचा बांधही फुटला. ज्यांचा संसार मोडून पडला...

View Article

मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार जाहीर

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा साहित्यक्षेत्रात मानाचा समजला जाणारा यंदाचा ‘विशाखा पुरस्कार २०१३’ गुरूवारी जाहीर करण्यात आला.

View Article


‘कट प्रॅ‌क्टिस’ पडणार महागात

शहरात डेंग्यूचे अस्तित्व असले तरी, या आजाराचा जास्तीत जास्त धाक दाखवून पेशंटची लुबाडणूक केली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. ओळखीच्या लॅबमधून हवे ते रिपोर्ट तयार केले जात असून अशी कट...

View Article

कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगीत

दशकभरापासूनच्या प्रलंब‌ित मागण्यांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पेटलेले आंदोलन स्थग‌ित करण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अज‌ित पवारांनी या प्रश्नी सकारात्मक...

View Article

केंद्र सरकारचा आदेश

शहरातील स्ट्रीट लाइट बदलून त्याऐवजी एलईडी फिटिंग्ज करण्यावरून गदारोळ सुरू असताना आता केंद्र सरकारनेदेखील एलईडी ‘मस्ट’ असल्याचा जीआर पाठविला आहे.

View Article


‘आर्ट फिनि‌क्स फेस्टिव्हल’मध्ये नाशिककरांचा ठसा

मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये आयोज‌ित करण्यात आलेल्या ‘आर्ट फ‌िन‌िक्स फेस्टिव्हल’मध्ये नाश‌िककर गुरुश‌िष्यांचा ठसा उमटला आहे. च‌ित्रकार प्रा. संजय साबळे आण‌ि विद्यार्थ्यांच्या च‌ित्रांचा समावेश या...

View Article


राज्यातील बालगृहे संकटात

राज्यातील एक हजार बालगृहातील ८० हजार निराधार बालकांना सांभाळणाऱ्या दहा हजार सेवकांवर सरकारच्या दुर्लक्षामुळे वेठबिगारी करण्याची वेळ आली आहे. तर बालगृहातील एका बालकाला फक्त २१ रुपये अनुदानावर दिवस...

View Article

दोन वर्षांत वाढले डेंग्यूचे पेशंट

मागील दोन वर्षांत डेंग्यू आजाराच्या संशयित आणि डेंग्यूची लागण झालेल्या पेशंटच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. २०११-१२ या कालावधीत शहरात अवघे १२ पेशंट आढळून आले होते. मागील वर्षी हाच आकडा...

View Article

पोट धरून हसवणारे ‘मन वढाय वढाय’

विनोदी अंकाचा बाज जपत ओझरच्या एचएईडब्लूआरसी रंगशाखेने सादर केलेल्या ‘मन वढाय वढाय’ या नाटकाने प्रेक्षकांना पोट धरून हसवले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या ५३व्या महाराष्ट्र राज्य नाट्य...

View Article

मोकळ्या प्लॉटधारकांनी स्वच्छता करावी

मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ज्यांचे प्लॉट मोकळे पडले आहेत, अशांनी प्लॉटमधील गवत, झाडे, झुडपे काढून साफसफाई करून वॉल कंपाऊंड करावे, असे आवाहन मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त अजित जाधव यांनी केले आहे.

View Article


‘वसाका’ला घरघर; ऊस उत्पादकांत चिंता

देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऊस क्रशिंग होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ‘कसमादे’मधील ऊस उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

View Article

राष्ट्रवादीचा मेळावा स्थगित

केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवार, २४ नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये होणारा उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळावा स्थगित करण्यात आला आहे.

View Article


निकालास खंडपीठाची स्थगिती

पोळ कांदा पिकाच्या उत्पादनासाठी पाण्याची नितांत गरज असल्यामुळे पाटबंधारे विभागाने ओझरखेडमधून त्वरित आवर्तन सोडावे, या मागणीसाठी त्र्यंबक रस्त्यावरील वेद मंदिराजवळ एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर यांच्या...

View Article

वाडकर फसवणूक; ९ जणांवर गुन्हा

गायक सुरेश वाडकर यांची जमीन व्यवहारात खोट्या दस्तऐवजाद्वारे फसवणूक केल्याच्या आरोपावरून उपनगर पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

View Article


सुधारित आराखडा मारक!

श‌िक्षण विभागाने ऑक्टोबर मह‌िन्यात मंजूर केलेल्या पदांबाबतच्या सुधारित आराखड्यामुळे राज्यातील प्रामुख्याने श‌िपाई, ग्रंथपाल आण‌ि प्रयोगशाळा सहाय्यक या श‌िक्षकेतर पदांवर टांगती तलवार आली आहे.

View Article

सिंगापूरकरांना भुरळ 'नाशिकची'

नाशिकहून हजारो किलोमीटरवर असलेल्या सिंगापूरकरांना सध्या नाशिक स्टाइलने बनवलेल्या कबाबसह खाकरा व तंदुरमधील विविध डिशेसनी भुरळ घातली आहे. ही अनोखी किमया आहे नाशिकचे हॉटेल व्यावसायिक विक्रम उगले यांची.

View Article

काझी गढी कोसळली

जुन्या ना‌शकातल्या काझी गढीतील ३० घरे बुधवारी मध्यरात्री खचली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरे भुईसपाट झाल्याने रहिवाशांचे संसार उघड्यावर आले असून मोठे नुकसान झाले आहे.

View Article
Browsing all 46150 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>