दशकभरापासूनच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पेटलेले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रश्नी सकारात्मक भूमिका घेतल्यानंतरही विद्यापीठ स्तरावरील मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची भूमिका संदिग्ध होती.
↧