निवाणे परिसरातील खालच्या दरी भागात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालत पाच शेळ्या व एक बोकड फस्त केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
↧