मागील दोन वर्षांत डेंग्यू आजाराच्या संशयित आणि डेंग्यूची लागण झालेल्या पेशंटच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. २०११-१२ या कालावधीत शहरात अवघे १२ पेशंट आढळून आले होते. मागील वर्षी हाच आकडा १३१ पर्यंत पोहोचला तर या वर्षी आतापर्यंत २१२ पेशंट आढळून आले आहेत.
↧