Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कर चुकविणाऱ्यांवर जप्तीचा बडगा

$
0
0
लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) चुकवणाऱ्या व्यावसायिकाविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून आतापर्यंत ६ लाख २१ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र अजूनही काही व्यापारी कर भरण्यात चालढकल करीत असल्याने महापालिकेने त्यांच्याविरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याची योजना आखली आहे.

मनसेच्या विकासकामांना मुहूर्त?

$
0
0
महापालिकेच्या सत्तेत येऊन दीड वर्ष उलटले तरीही शहर विकासाच्या दृष्टीने ठोस कामिगिरी करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या मनसेला विकासकामांसाठी मुहूर्त सापडला आहे.

PWDची साद बिल्डरांचा प्रतिसाद

$
0
0
नाशिक ते त्र्यंबकेश्वर या रस्त्याच्या चौपदरीकरणाअंतर्गत वृक्ष पुनर्रोपणासाठी ‘मटा’ने मांडलेल्या भूमिकेला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

वैभव होतंय मातीमोल

$
0
0
ना‌शिक ही मंदिरांची भूमी आहे. येथे अनेक पुरातन मंदिरे असून त्यातील काही मंदिरांना प्रशासनाचे अभय मिळता-मिळता राहीले आहे. अर्थात सुंदर नारायण मंदिरासारख्या एखाद्या पुरा‌तत्त्व खात्याच्या अखत्यारीतील मंदिराचेही हाल आहेच.

रॅगिंगमुळे तरुणीची आत्महत्या

$
0
0
नाशकातील बॉश कंपनीमध्ये प्रशिक्षाणार्थी म्हणून काम करणा-या १८ वर्षीय तरुणीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी चार महिलांसह १० जणांना अटक केली आहे.

शिक्षकदिनी शिक्षकांचे धरणे

$
0
0
परीक्षा प्रक्रियेवरील बहिष्कार पाठीमागे घेण्यासाठी सरकारने दिलेली अश्वासने अद्याप पूर्ण झाली नसल्याचे कारण देत ज्युनियर कॉलेजमधील शिक्षकांनी शिक्षकदिनी (५ सप्टेंबर) धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दोन दिवसात प्रतिज्ञापत्र द्या

$
0
0
मल्टिसिस्टीम ऑपरेटर (एमएसओ) आणि लोकल केबल ऑपरेटर (एलसीओ) यांनी करमणूक कराच्या भरण्याबाबत येत्या दोन दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशी तंबी जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली आहे.

मंडप व्यवसायिकाविरोधात गुन्हा दाखल

$
0
0
सिव्हिल हॉस्पिटल आणि गोल्फ क्लब मैदानालगत गणपती मूर्ती विक्री स्टॉल्सची अनाधिकृत उभारणी केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने मंडप व्यवसायिकाविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

‘पप्पा, त्यांना शिक्षा करा’

$
0
0
प्रणालीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सर्व संशयितांची नावे नमूद केली आहेत. त्यात आत्महत्येच्या कृत्यात घरच्यांची कोणतीही चूक नसल्याचे प्रणालीने स्पष्ट केले आहे.

विभागात पावणेतीनशेच ‘विशाखा’!

$
0
0
औद्योगिक क्षे‌त्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी बंधनकारक विशाखा समिती नाशिक विभागात हजारोंपैकी अवघ्या पावणेतीनशे कंपन्यांमध्ये स्थापण्यात आली आहे.

बाप्पांचं बुकिंग आता व्हॉटसअॅपवरही!

$
0
0
श्रावण मास उल्हसित वाटतो कारण सण उत्सवांची रेलचेल या महिन्यात असते. श्रावणातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे घराघरात गणेशाचे आगमन.

कांदा व्यापा‍-यांवर आयकर विभागाचे छापे

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील तीन बड्या कांदा व्यापा‍-यांच्या ऑफिसमध्ये मंगळवारी आयकर विभागाने छापे टाकून चौकशी केली. त्यामुळे कांदा व्यापा‍-यांना मोठा धक्का बसला असून व्यापा‍-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

रॅगिंगने घेतला प्रणालीचा जीव

$
0
0
सातपूर परिसरातील बॉश कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करताना होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रणाली रहाणेची प्राणज्योत मंगळवारी सकाळी मालवली.

बागुलनगरमध्ये घाणीचे साम्राज्य

$
0
0
नाशिकरोड आणि देवळाली कॅम्पच्या मध्यावर असलेले बागुलनगर अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहे. गटरी नसल्याने घाण पाणी रस्त्यावरच येत आहे. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून महापालिकेने यातून तातडीने मार्ग काढावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.

संशोधनाबाबत जागरुकता वाढवा

$
0
0
‘उच्च दर्जा आणि सखोल ज्ञान असेल तरच विद्यार्थी जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतात. हे ज्ञान केवळ सखोल अभ्यासातूनच विद्यार्थ्यांना मिळेल. म्हणूनच संशोधनावर भर देणे आवश्यक आहे’, असे मत पुणे विद्यापठाच्या मानस, निती व सामाजिक शास्त्र विभागाचे डीन डॉ. गौतम भोंगे यांनी व्यक्त केले.

मनसेचे मिशन इलेक्शन

$
0
0
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यात मनसेही मागे नसून आमदार वसंत गिते यांनी गंगापूर रोड परिसरात सुरु केलेले संपर्क कार्यालय त्याचाच भाग असल्याची चर्चा आहे. सोमवारी या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

जनुकीय आजारांसाठी योग्य निदान गरजेचे

$
0
0
‘जनुकीय आजारांबाबत अनेक गैरसमज आहेत. या आजारांचे वेळीच योग्य निदान झाले तर संबंधित व्यक्तिच्या आयुष्यावरील दुष्परिणाम टाळता येऊ शकतात’, असे मत जनुकीय तज्ज्ञ व अनुवंशिक सल्लागार डॉ. ज्ञानदेव चोपडे यांनी व्यक्त केले. जेनेटीक हेल्थ अँड ‌रिसर्च सेंटरमार्फत आयोजित दोन दिवसीय सुजनन परिषदेमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

विभागीय लोकशाही दिन १० सप्टेंबरला

$
0
0
महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते परंतू या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी (९ सप्टेंबर) गणेश चतुर्थीमुळे सुटी असल्याने मंगळवारी (१० सप्टेंबर) लोकशाही ‌दिन नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ११ वाजता होणार आहे.

महावितरणचा अजब झटका !

$
0
0
नाशिक परिमंडळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ड्युटीवर काम करीत असताना मारहाण झाल्याचे प्रकार वाढले होते. हे प्रकार घडू नये आणि कर्मचाऱ्यांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी ज्या गावात मारहाण होईल त्याठिकाणचे कार्यालय बंद करण्याचा निर्णय महावितरणच्या नाशिक परिमंडळाने घेतला आहे.

लांडगा आला रे !

$
0
0
रस्त्याच्या कडेला गाडी लावून मित्रांसमवेत गप्पा मारत असताना 'नो पार्किंग'मध्ये लावलेली वाहने उचलणारी गाडी (टोईंग व्हॅन) आली की आपली गाडी उचलण्याची भीतीने बहुतेकांची भंबेरी उडते.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images