राज्य नाट्य स्पर्धेचे गुरूवारी पारितोषिक वितरण
महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्य नाट्य महोत्सवांतर्गत प्राथमिक फेरीचा नाशिक विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा गुरूवार, १३ जून रोजी सायंकाळी सहा वाजता महाकवी कालिदास कलामंदीर...
View Articleवेळेत उचला अन्यथा दंड भरा
कचरा संकलीत करताना संबंधीत ठेकेदाराने चालढकल करू नये यासाठी प्रशासनाने दंडाची तरतूद केली आहे. सध्या शहरात दिवसाआड कचरा उचलण्यात येतो.
View Articleघंटागाडीस हिरवा कंदील
कचरा संकलीत करून कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्यासाठी घंटागाडीच्या वाढीव दराविषयी कोणतीही चर्चा सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीत झाली नाही. काही अटी शर्थींमध्ये बदल करित घंटागाडीचा ठेक्याचा...
View Articleतु मारल्यासारखे कर, मी लागल्यासारखे करतो
पहिल्याच पावसाने नाशिकरोडकरांची अवस्था दयनीय झाली होती. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याच्या पार्श्वभूमिवर महापालिकेच्या नाशिकरोड प्रभाग समितीची विशेष सभा सोमवारी झाली.
View Articleपणन मंडळाचा कारभार मनमानी
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कारभार पारदर्शी व्हावा यासाठी केंद्र सरकारने सुचविलेल्या अनेक पायाभूत शिफारशींना राज्य पणन खात्याने केराची टोपली दाखविली आहे.
View Articleमहापालिकेच्या कृपेने झाडांना गळफास
कालिदास कलामंदिरासमोरील शेकडो वर्षांपूर्वीचा वृक्ष उन्मळून पडल्यानंतरही नाशिक महापालिका रस्त्यांच्या कामांमधून झाडांना गळफास लावत असल्याची बाब निदर्शनास येत आहे.
View Articleतलावात बुडून बहिणींचा मृत्यू
देवळा तालुक्यातील दहीवड येथील एलदरी मळ्यातील पाझर तलावाचे पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत बहिणींचा रविवारी सकाळी नऊच्या सुमारास बुडून मृत्यू झाला.
View Articleचांदवड पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
कंटेनरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत चांदवड पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्री १० वाजता देवळा रस्त्यावर कॉलेजगेटजवळ ही दुर्घटना घडली.
View Articleघंटागाड्या होणार जप्त
महापालिका हद्दीतील कचरा संकलीत करून तो कचरा डेपोपर्यंत पोहचवण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या घंटागाड्या अनेक वर्ष उलटूनही पासिंग करण्यात आलेल्या नाहीत. वेळावेळी सुचना देऊनही महापालिकेने याकडे दुर्लक्ष...
View Article'बीएसएनएल'चा असाही कारभार
भातर संचार निगम लिमीटेड अर्थात बीएसएनएलच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कारभार सर्वसामान्यांना नवीन नाही. बीएसएनएलच्या कुठल्याही कार्यालयात गेल्यानंतर काही क्षणात काम न होणे ही जणू काळ्या दगडावरची रेघच...
View Articleकामाचा बोजा वाढवू नका
महापालिकेच्या घरपट्टी आणि पाणीपट्टी विभागाचे काम राजीव गांधी भवन येथे एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, यामुळे दोन्ही विभागाचे काम एकाच व्यक्तीकडे देण्यात येईल आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण...
View Articleअकरावीची प्रवेश प्रक्रिया १५ जूनपासून
दहावीचा ऑनलाइन निकाल ६ जूनला (गुरुवार) जाहीर झाल्यानंतर आता वेध लागले आहेत ते अकरावी प्रवेशाचे. अद्याप विद्यार्थ्यांच्या हातात मार्कलिस्ट नसल्याने थंड असलेली अकरावी प्रवेशाची लगबग १५ जूनपासून सुरू होत...
View Articleअसे असेल प्रवेशाचे आरक्षण
प्रवेश प्रक्रियेतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षित जागा. अॅडमिशनदरम्यान मेरिट लिस्ट जाहीर करताना विविध संवर्गाच्या आरक्षित जागांच्या टक्केवारीनुसारच प्रत्येक कॉलेजला मेरिट लिस्ट जाहीर करावी लागते....
View ArticleNCP पदी अनपेक्षित नवा चेहरा येणार
राष्ट्रवादी काँग्रेसला नव्या प्रदेशाध्यक्षांच्या रूपाने नवा चेहरा मिळणार आहे. पक्षातील बदल हे चांगल्यासाठीच आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा मीडियात सुरू आहे.
View Articleअकरा गावांची पायपीट थांबली
औरंगाबाद शहर परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या अकरा गावात रामकृष्ण मिशन आश्रमाने पाणीपुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या उपक्रमामुळे १२ हजार नागरिकांची पाण्यासाठी सुरू असलेली पायपीट थांबली...
View Article'गौरव'च सर्वोत्कृष्ट !
पहिल्या सहा फेऱ्यांमध्ये घाटातील खडतर रस्त्यांवरही आपल्या ड्रायव्हिंगची कमाल दाखवणारा गौरव गिल अपेक्षेप्रमाणे यंदाच्या 'रॅली ऑफ महाराष्ट्र'चा विजेता ठरला. या विजेतेपदामुळे गतवेळेप्रमाणे यंदाही 'स्टार...
View Articleत्या शाळांना मिळणार नोटीस
शिक्षण विभागाचा निर्णय डावलून दहा जूनपासून कामकाज सुरू केलेल्या शाळांना कारणे दाखवा नोटीस देणार असल्याची माहिती महापालिका शिक्षण मंडळाचे अधिक्षक एन. यु. पठाण यांनी 'मटा'शी बोलताना दिली.
View Articleसिंहस्थ निधीसाठी ८ दिवसांत प्रस्ताव
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा यासाठी येत्या आठ दिवसात विस्तृत प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली...
View Articleएक कोटीसाठी युवकाचे अपहरण
क्लासला जातो, असे सांगून शनिवारी सायंकाळी घराबाहेर गेलेला ओझर येथील एका धान्य व्यापाऱ्याचा मुलगा अद्याप घरी परतलेला नाही. याप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीस मिसींग गुन्हा दाखल केला होता.
View Articleऔषध विक्रेते परवाने परत करणार
सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाकडून औषध विक्रेत्यांवर होणा-या अन्यायाच्या निषेधार्थ राज्यातील सर्व केमिस्ट आपले परवाने लवकरच राज्य सरकारला परत करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅन्ड...
View Article