कंटेनरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत चांदवड पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्री १० वाजता देवळा रस्त्यावर कॉलेजगेटजवळ ही दुर्घटना घडली.
↧