गोदाघाट : उशिरा सुचलेले शहाणपण
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. मात्र, त्याचे तितके सोयरसुतक प्रशासकीय यंत्रणेला नसल्याचे दिसून येते. प्रत्येकवेळी प्रधान सचिव किंवा मुख्यमंत्र्यांनी ‘धक्का’ दिल्याशिवाय योजनेला...
View Articleबारावीच्या रिसीटमध्ये चुका
ऐन परीक्षेच्या तोंडावर शेकडो रिसीटवरील चुकलेल्या संदर्भांमुळे विद्यार्थी संतपाले आहेत. या चुकांमधील दुरुस्तीच्या मागणीसाठी गुरुवारी काहींनी बोर्डाच्या ऑफिसकडे धाव घेतली तर मनविसेच्या कार्यकर्त्यांनी...
View Articleमहापालिकांमध्ये मुरतेय ‘पाणी’
राज्यातील महापालिकांकडून घरपट्टी आणि पाणीपट्टी बिलांची वसुली योग्य पद्धतीने होत नसल्याचा ठपका महालेखापरीक्षकांच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. २०११-१२ या वर्षांत घरपट्टी बिलांची अवघी ३१ तर पाणीपट्टीची...
View Articleमहापौर चषक दोन वर्षात एकदाच
येणाऱ्या महापौर चषकाचे आयोजन दोन वर्षांनी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आर्थिक तरतुदीकडे बोट दाखवून या वर्षीच्या महापौर चषकाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे.
View Articleपक्षनिष्ठा !
गेल्या काही काळापासून वादात असलेल्या नाशिक काँग्रेस शहराध्यक्षपदावर अखेर नगरसेवक अश्विनी बोरस्ते यांची नियुक्ती झाली. पदभार स्विकारणार कधी असाही प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे पक्षांतर्गत अनेक वादविवाद...
View Articleजॉगिंग, फिट राहण्याचा नवा मार्ग
गेल्या चार-पाच वर्षांपासून नाशिककरांच्या तोंडी एक नवीन शब्द रुळला आहे तो म्हणजे 'जॉगिंग'. सकाळी लवकर उठून छानपैकी आवरत बरीच मंडळी जॉगिंगला जातात. परिणामी जॉगिंग नाशिकमधलं नवं कल्चर झालं आहे.
View Articleनाशिककर अनुभवणार पुरातन खाद्यसंस्कृती
जुन्या काळातील कोकणी किंवा मुगलई पदार्थ मिस करणाऱ्या खाद्यशौकींना लवकरच पुरातन पदार्थांची चव अनुभवता येणार आहे. मुळचे नाशिककर मात्र सध्या औरंगाबादच्या हॉटेल इंडस्ट्रीत दबदबा निर्माण करणारे हॉटेल...
View Articleकुपमंडूकतेच्या परिसीमा पुसून टाका
सक्षम आणि सर्वांगाने विकसित असणाऱ्या समाजाचे शक्तीकेंद्र केवळ स्त्री आहे. तर, या बलवान समाजाची दिशा युवक आहे. परंपरांचा अपभ्रंश आणि त्यातून निर्माण होणारा न्यूनगंड यामुळे देशाचे बलस्थान असणारे हे...
View Articleमार्केटला व्हॅलेंटाईनचा फिव्हर !
फेब्रुवारी महिना म्हटला की तरुणाईमध्ये जल्लोष भरतो तो व्हॅलेंटाईनच्या फिव्हरमुळे. १४ फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस हटके सेलिब्रेट करण्यासाठी आठवडाभर आधीच तयारी सुरू होते. यंदाही व्हॅलेंटाईनसाठी मार्केट...
View Articleउन्हाळी फळे 'भाव' खाणार
यंदा थंडीचा मुक्काम आणखी काही दिवस राहण्याची शक्यता असली तरी बाजारात रसाळ फळांची आवकही सुरू झाली आहे. संत्री, मोसंबी, खरबूज व टरबूज बाजारात दाखल झाले असून, मागणीही हळूहळू वाढत असल्याचे विक्रेत्यांचे...
View Articleमूलभूत सुविधांची वानवा
नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गंगापूररोड व कॉलेडरोडवरील भाड्याच्या जागेत असलेल्या पोस्ट ऑफिसमुळे सर्वच त्रस्त आहेत. जागेची कमतरता असल्याने पोस्टमन, कर्मचारी यांच्याबरोबर ग्राहकांनाही...
View Articleकामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य हवे
कारखान्यांमध्ये काम करताना कामगारांच्या सुरक्षेला प्राध्यान्य देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिंद्र अॅण्ड महिंद्रचे उपाध्यक्ष हिरामण आहेर यांनी केले.
View Articleगंगापूर धरणावर सावळा गोंधळ
नाशिक शहरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी गंगापूर धरणाच्या बाजूला बोटक्लबचे काम सुरू आहे. परंतु, पर्यटन विभागाच्या या बांधकामासाठी संबंधित ठेकेदाराने स्वतंत्र वीज जोडणी न घेता जलसिंचन विभागाच्या...
View Articleयेशू यात्रास्थळ सुरक्षेचा आढावा
बाळ येशूची यात्रा आज (ता. ८ ) पासून नाशिकरोडच्या सेंट झेवियर्स शाळेच्या परिसरात सुरू होत आहे. भारतात सर्वांत प्रथम स्थापन झालेल्या या मंदिरात दशर्नासाठी देशभरातून दोन लाखावर भाविक येणार असल्याने...
View Articleरिक्षा परवान्यांसाठी प्रतिसाद कमीच
तब्बल १६ वर्षांनी रिक्षा परवान्यांच्या वाटपासाठी अर्ज निघूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रादेशिक परिवहन विभागाची निराशा झाली आहे. दहा दिवसांत नाशिकमध्ये ३ हजार जणांनी तर मालेगावात १४५...
View Articleजीडीसी अँड ए परीक्षा मे महिन्यात
राज्य सरकारच्या सहकार खात्याच्या वतीने घेण्यात येणारी गव्हर्न्मेंट डिप्लोमा इन को-ऑपरेशन अॅण्ड अकौंटन्सी (जीडीसी अँड ए) परीक्षेचे आयोजन २४ ते २६ मे या कालावधीत करण्यात आले आहे.
View Articleयापुढे तडजोड शुल्काची सक्ती नाही
तडजोड शुल्क भरण्याची सक्ती न करता परवाना निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याने हे टाळण्यासाठी वाहनधारकांनी वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण मुदतीत करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन...
View Articleराष्ट्रवादीचे 'मिशन लोकसभा'
नाशिकची खासदारकी कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली असून लोकसभा निवडणुकीच्या तयारीनिमित्त मेळावे व बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत...
View Articleएअर व्हॉल्व खराबीमुळे पाण्याची नासाडी
गोविंदनगर परिसरातून जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरील एअर व्हॉल्वमध्ये खराबी निर्माण झाल्यामुळे लाखो लीटर पाणी वाहून गेले. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याने...
View Articleपुरस्कारापेक्षा कामाची दखल महत्त्वाची
आपल्याकडे लोकशाहीने निर्माण केलेली व्यवस्था मजबूत आहे. आपल्याकडील कायद्यांमुळे आणि तरतुदींमुळे कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतो, असे प्रतिपादन भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
View Article