बाळ येशूची यात्रा आज (ता. ८ ) पासून नाशिकरोडच्या सेंट झेवियर्स शाळेच्या परिसरात सुरू होत आहे. भारतात सर्वांत प्रथम स्थापन झालेल्या या मंदिरात दशर्नासाठी देशभरातून दोन लाखावर भाविक येणार असल्याने पोलिसांनी सुरक्षेच्यादृष्टीने आज कसून तपासणी केली.
↧