सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. मात्र, त्याचे तितके सोयरसुतक प्रशासकीय यंत्रणेला नसल्याचे दिसून येते. प्रत्येकवेळी प्रधान सचिव किंवा मुख्यमंत्र्यांनी ‘धक्का’ दिल्याशिवाय योजनेला गती मिळत नाही अशी परिस्थिती तयार होत आहे.
↧