कार्यक्रमाची शोभा
चांगले कार्यक्रमांमुळे नाशिकचे सांस्कृतिक विश्व नेहमी चर्चेत असते. वेगळेप्रयोग आणि वेगळे उपक्रमांमुळे शहरात नेहमी चैतन्य बहरलेले असते. शहरातील उपक्रमांनी खूष झालेल्या एका पुढाऱ्याने आपल्या गावातही...
View Articleधावले रस्त्यावरचे राजे
‘शौक बडी चीझ है’ या ओळीचे उत्तम उदाहरण या बुलेट रॅलीत दिसून आले. सातपूरच्या बॉशमध्ये नोकरी करणारे ५९वर्षीय सुधाकर नागरे आपल्या चकचकीत बुलेटसह रॅलीत सहभागी झाले होते. बुलेटशौकीन असलेल्या नागरे यांनी...
View Articleत्यांच गाणं अक्षय राहिलं
मालतीबाई निपाणकर म्हणजे त्यांच्या शिष्यवर्गासाठी एक चालतं- बोलतं विद्यापीठ होतं. त्यांच्या जवळचं ज्ञान ते मोकळेपणानं त्यांच्या शिष्यांना देत होत्या. गेली ४० वर्ष त्यांनी अनेक शिष्य घडवले.
View Articleत्र्यंबक रोडवर वाहतुकीचा खोळंबा
संत निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त लाखो वैष्णवांचा मेळा त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाला आहे. दिंड्यांसमवेत येऊ न शकलेले भाविक एसटी आणि खासगी वाहनांनी त्र्यंबकेश्वरकडे निघाल्याने महिरावणी ते त्र्यंबकेश्वर...
View Articleअन् त्यांचं जीवनंही फुललं आनंदानं
मूकबधीर असल्याचं दुःख बाजूला सारत, स्वतःच्या वेदनेवर स्वतःच फुंकर घालत, आसवात बुडालेलं आयुष्य हसरं, अधिक आनंदी करण्यासाठी ते दोघे जीव पुढे सरसावले.
View Articleकळवणचे रस्ते होणार चकाचक
कळवण, सुरगाणा या आदिवासी मतदारसंघातील १०० किमी रस्त्यासाठी आंतरराज्य जोडणी प्रकल्पांतर्गत केंद्रीय मार्ग निधीतून १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याचा मतदारसंघातील व शेजारील तालुक्यातील ४००...
View Articleउद्घाटनाचा गाजावाजा, कामाचे वाजले तीन तेरा
बागलाण तालुक्यातील केळझर चारी क्रमांक आठच्या प्रलंबित कामाला मोठ्या गाजावाज्यात जलसंपदा विभागाकडून सुरुवात करण्यात आली. मात्र ते काम अवघ्या काही तासातच पुन्हा एकदा बंद पडले असून गत १५ दिवसांत या...
View Articleआश्वासनाची बोळवण : आमदारांचे उपोषण मागे
आमदार साहेबराव पाटील यांनी शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषण केले. या वेळी उपविभागीय अधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिता पाटील पालिका मुख्याधिकारी सोमनाथ...
View Articleकंत्राटी वीज कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे कंत्राटी व आउटसोर्सिंग वीज कामगारांच्या चार दिवसीय आंदोलनाची आजपासून सुरवात झाली. नाशिकरोड येथे विद्युत भवनापुढे सुरू असलेल्या असलेल्या आंदोलनात...
View Articleप्रीमियम टूलमध्ये कामगारांचा संप
सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रीमियम टूल कंपनीतील कामगार वेतनवाढीचा करार होत नसल्याने संपावर गेले आहेत. कंपनी व्यवस्थापनाने मात्र दरवर्षी कामगारांच्या वेतनात वाढ होत असल्याने वेतनवाढीचा करार कशाला, असा...
View Articleघंटागाडी कर्मचाऱ्यांची परवड कायम
नाशिककरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना सुविधा मिळणार तरी कधी, असा सवाल गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करणारे हे कर्मचारी उपस्थित करत आहेत. त्यातच मागील दहा...
View Articleदेवळा येथे टँकर सुरू
कडाक्याची थंडी आणि अवकाळी पावसाचे वातावरण सध्या असतानाच देवळा तालुक्यातही टँकरने पाणी पुरवठा सुरु झाला आहे. त्यामुळे सिन्नर, बागलाण आणि देवळा अशा तीन तालुक्यात एकूण २१ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
View Articleनाशिकरोड कोर्टाला पार्किंगचा विळखा
नाशिकरोड कोर्टाच्या आवारात वाहने पार्क केली जात असून नागरिकांना प्रवेश करणे मुष्कील झाले आहे. या परिसरातील पार्किंगची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
View Articleमुंबईनाका ‘साफ’
विवादास्पद आणि वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरलेले मुंबईनाका परिसरातील सुमारे ५० अतिक्रमण महापालिकेने सोमवारी जमीनदोस्त केलेत. सकाळी सहापासून सुरू झालेली अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम संध्याकाळपर्यंत चालली.
View Articleइंदिरानगर बनणार गुलशनाबाद
शहरातील पहिल्या पुष्प उद्यानाची मुहूर्तमेढ लवकरच रोवली जाणार आहे. इंदिरानगरमध्ये साकारणाऱ्या या उद्यानात विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड केली जाणार आहे. हा प्रकल्प आकाराला आल्यास गुलशनाबाद अशी शहराची...
View Articleउद्योगांमध्ये शुकशुकाट
नाशिकच्या औद्योगिक वसाहतीतील मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा आणि बॉशच्या बंदचा परिणाम इतर उद्योगांमध्येही शुकशुकाट निर्माण करणारा ठरला आहे. त्यामुळेच औद्योगिक वसाहतीतील अनेक मोठ्या कंपन्याही काही दिवस...
View Articleनाशिकरोडला विजेचा लंपडाव
नाशिकरोडच्या शिखरेवाडी परिसराला दोन दिवसांपासून अंधाराचा सामना करावा लागला असून महावितरणच्या उडवाउडवीच्या उत्तराने नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.
View Articleशॉप अॅक्ट विभागाकडून व्यापाऱ्यांची पिळवणूक
नाशिकरोड परिसरातील वास्को चौकात असणाऱ्या शॉप अॅक्ट कार्यालयाकडून पिळवणूक होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. लायसन्सच्या कामासाठी व्यापारी स्वतः कार्यालयात गेल्यास त्यांची कामे होत नाहीत, मात्र...
View Articleभूसंपादन होणार ‘झेपेल तेवढेच’
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामासाठीच्या ४६ पैकी शक्य तेवढे भूसंपादन करण्याचा प्रयत्न महापालिका करत असल्याची माहिती आयुक्त संजय खंदारे यांनी दिली आहे. भूसंपादनाचे अनेक प्रस्ताव १९८८...
View Articleठेंगोड्यात सर्रास वाळू तस्करी
जिल्ह्यात अनेक ठिकाणांचे वाळू लिलाव झाले नसल्याने वाळू तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त होत असला तरी बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथे सर्रास वाळू तस्करी होत आहे. या प्रकरणी एक शेतमालकाने प्रशासनाकडे...
View Article