नाशिकच्या औद्योगिक वसाहतीतील मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा आणि बॉशच्या बंदचा परिणाम इतर उद्योगांमध्येही शुकशुकाट निर्माण करणारा ठरला आहे. त्यामुळेच औद्योगिक वसाहतीतील अनेक मोठ्या कंपन्याही काही दिवस बंद आहेत.
↧