अकुशल कारागिरांना कुशल बनविण्याच्या उद्दिष्टाने सरकारने आर्टिझन टू टेक्नोक्रॅट या योजनेंतर्गत सुरू केलेल्या अभ्यासक्रमाचे सर्टिफिकेट मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन वर्षांपासून प्रतीक्षा करावी लागली आहे.
↧