विद्यापीठावर अतिरीक्त भार बनणारी अनावश्यक पदेच रद्द करण्यात यावी यासह पदोन्नती आणि इतर मुद्द्यांशी निगडीत मागण्यांसाठी मुक्त विद्यापीठातील कर्मचारी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागण्यांसाठी सोमवारी कुलसचिवांशी कर्मचारी चर्चा करणार आहेत.
↧