पुणे विद्यार्थी गृहाच्या नियामक मंडळाची सभा एवढ्यात घेण्यात आलेली नसल्याने त्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबतच्या माहितीत तथ्यच नसल्याचा खुलासा पुणे विद्यार्थी गृह या संस्थेने केला आहे.
↧