आपल्या पतंगाला निरभ्र आकाशातला अनभिषिक्त सम्राट ठरविण्यासाठी पतंगप्रेमी सज्ज झाले आहेत. इतरांच्या पतंगांना जमीन दाखवितानाच आपल्या पतंगाचे आकाशातील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तयारीला जोर आला आहे.
↧