आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील शेतकऱ्यांची शेतजमीन अधिग्रहित करू नये, अन्य जागा शोधावी, अशा स्वरुपाच्या हरकती गुरुवारी विभागीय महसूल कार्यालयात नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते यांच्याकडे नोंदवण्यात आल्या. उद्या, शुक्रवारी उर्वरित शेतकऱ्यांची सुनावणी होणार आहे.
↧