पोलिसी खाक्यापेक्षा सकारात्मकता महत्त्वाची
गोदापात्र स्वच्छ ठेवण्यासाठी मे २०१३ पासून पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी प्रदूषण करणाऱ्यांकडून ५० ते ६० हजार रूपयांचा दंड देखील वसूल केला. मात्र, या कारवाईचा प्रदूषण करणाऱ्यांवर तसेच...
View Articleशैक्षणिक धोरणाप्रती उदासिनतेची भावना
पुढे सरकत राहणे हा काळाचा स्वभाव आहे. तो सातत्याने पुढेच सरत राहतो. पण, या प्रक्रियेत काळाच्या पाठीवर घटना, घडामोडी, निर्णय अन् त्यांच्या परिणामांची पाऊलेही पडत असतात. सन् २०१३ हे नव्या आशा घेऊन...
View Articleकलावंतांनी कलेची जोपासना करावी
‘कामगार कल्याण स्पर्धा ही पर्वणी असून यातून अनेक कलावंत तयार होण्यास मदत होत आहे. कलावंतांनी स्पर्धामध्ये सहभागी होऊन आपल्यातील कालागुणांची जोपासना करावी.’ असे प्रतिपादन नाशिक विभागाचे प्रभारी महसूल...
View Articleसुधारित बजेटला एलबीटीचा फटका
जकतीऐवजी सुरू झालेल्या स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) फटका सुधारित बजेटमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत एलबीटीमुळे ४० कोटी रूपयांची तुट निर्माण झाली असून मार्च अखेरपर्यंत त्यात भर पडण्याची...
View Article‘महागर्जना’पासून मुस्लिमांना वंचीत ठेवण्याचे षडयंत्र
मुंबई येथे नुकत्याच झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या महागर्जना रॅलीपासून मालेगाव शहरातील मुस्लीम बांधवांना जातीय वादातून वंचीत ठेवण्यासाठी भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी षडयंत्र रचले होते. असा...
View Articleकांद्याला प्रतिक्विंटल ८०० ते ९५० भाव
केंद्र सरकारने कांदा निर्यातमुल्य १५० डॉलरवर आणले असले तरी गुरुवारी सटाणा, नामपुर, देवळा, उमराणे येथील बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल ८०० ते ९५० रुपयांपर्यत सरासरी भाव मिळाले.
View Articleबिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढपाळ जखमी
मेंगदर शिवारात दोन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात पिळकोस येथील जंगलू मोरे, अंकुश पवार हे मेंढपाळ गंभीर जखमी झाले. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे गाव व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
View Articleमिरवणूक मार्गाचे रूपडे बदलणार
गेल्या २५ वर्षांपासून रखडलेल्या मुख्य मिरवणूक मार्गाच्या कामांना अखेर मंजुरी मिळून पहिल्या टप्याचे काम सुरू झाले आहे. जुन्या नाशिकसाठी मास्टर प्लॅनप्रमाणे होणारा हा पहिलाच रस्ता असून यामुळे...
View Articleक्रीडा धोरणाबाबत आज बैठक
महापालिकेचे क्रीडा धोरण ठरवण्यासाठी आज, शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधीशी महापौर अॅड. यतीन वाघ चर्चा करणार आहेत.
View Articleपाटबंधारेच्या मुलाखतींना प्रारंभ
नाशिकच्या पाटबंधारे विभागाने जवळपास ४०० पदांसाठी सुरू केलेल्या भरती प्रक्रियेच्या मुलाखतींना प्रारंभ केला आहे. मात्र या भरतीला अनेकांनी आक्षेप घेतला असून या प्रक्रियेत डावलण्यात आलेल्या तरुणाने...
View Articleसाधुग्रामला जमीन देण्यास विरोध
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील शेतकऱ्यांची शेतजमीन अधिग्रहित करू नये, अन्य जागा शोधावी, अशा स्वरुपाच्या हरकती गुरुवारी विभागीय महसूल कार्यालयात नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते...
View Article...तर भाजप व काँग्रेस साफ झाले असते
पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीसारखाच पर्याय दिला असता तर काँग्रेस व भाजप साफ झाले असते, असे म्हणत माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे-पाटील यांनी काँग्रेससह भाजपवर टीकास्त्र सोडले.
View Articleअतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान गोंधळ
सिव्हिल हॉस्पिटलसमोरील अतिक्रमण काढण्यावरून गुरुवारी चांगलाच गोंधळ उडाला. नाशिक कसारा मालक चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमित कार्यालयात स्वतःला कोंडून घेतल्याने पोलिसांना बळाचा वापर करून त्यांना...
View Articleशिवराजसिंहांची वारी देवाच्या द्वारी
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी वर्षाअखेर आणि नववर्षाच्या निमित्ताने देवदर्शनाची वारी सुरू केली आहे. त्यासाठीच ते ३१ डिसेंबरला नाशकात दाखल होणार आहेत.
View Article'कॅप डे'ला चमकली 'आप'ची टोपी
एचपीटी कॉलेजमध्ये साजऱ्या होणाऱ्या ‘कॅप डे’च्या निमित्ताने गुरूवारी कॉलेजचे कॅम्पस रंगेबिरंगी हॅट, कॅपद्वारे सजलेले असताना कॉलेजबाहेर मात्र, आम आदमी पार्टीची (आप) टोपी चर्चेत होती. दिल्लीतील धमाकेदार...
View Articleओसरला थर्टी फर्स्टचा उत्साह ?
वर्षाअखेरीचा दिवस काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना यंदा मात्र थर्टी फर्स्टचा उत्साह कमी झाला आहे की काय, अशी शंका निर्माण होत आहे. गेल्यावर्षी थर्टी फर्स्टसाठी तब्बल १६ जणांना परवाने देण्यात आले...
View Articleप्रमुख रस्ते होणार चकाचक!
सिंहस्थ निधीतील रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती महापौर अॅड. यतीन वाघ यांनी दिली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्घाटनाअभावी कामे सुरू होत नसल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर...
View Articleमुंबई हवी रोमिंग फ्री!
देशभरात रोमिंग फ्रीची घोषणा करून काही महिने उलटले असतानाही ही सुविधा उपलब्ध होऊ शकलेली नाही. परिणामी आजही मुंबई व्यतिरिक्त राज्यातील मोबाइलधारकांना मुंबईत गेल्यावर रोमिंग चार्जेस पडतात. हे रोमिंग...
View Articleबीएसएनएलचे पुन्हा ‘उडान’!
दूरसंचार क्षेत्रातील पराकोटीची स्पर्धा आणि तोट्याचे गणित सांभाळताना होणारी कसरत लक्षात घेता भारत संचार निगम लिमिटेडला (बीएसएनएल) अखेर ग्राहकांचे मूल्य कळले आहे. त्यामुळेच ग्राहकांना घरपोच सेवा...
View Articleनाशिकरोडला ट्रकच्या धडकेने तरुणीचा मृत्यू
भरधाव ट्रकच्या धडकेने मोटरसायकलवरून चाललेल्या तरुणीचा मृत्यू झाला. गुरूवारी रात्री आठच्या सुमारास नाशिकरोड येथील एका हॉटेलसमोर हा अपघात झाला. उपनगर पोलिसांनी ट्रकचालक मोहंमद इस्माईल हनीफ शेख (२८, रा....
View Article