Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चांगला बिल्डर म्हणजे काय?

$
0
0
घर खरे तर सर्वांचेच एक सुंदर असे घरकुलाचे स्वप्न असते. या घरकुलासाठीच मोठी शोधाशोध असते. प्रत्येकाला एका चांगल्या बिल्डरच्या शोध असतो. जो त्यांच्या मनातील घराची कल्पना प्रत्यक्षात सिमेंटच्या आराखड्याने डोळ्यासमोर साकारतो.

गुण ओळखून त्यांचे सोने करा

$
0
0
आपली स्पर्धा आपल्याशीच आहे. मिळणारे यशापयश आपल्या कामावर अवलंबून असते म्हणून आपल्यातील गुण ओळखून त्यांचे सोने करा, असा मौलिक सल्ला सुप्रसिध्द चित्रपट अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी विद्यार्थ्यांना दिला.

स्वच्छतागृहे बांधणार

$
0
0
उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका आश्रमशाळेत स्वच्छतागृहाची निर्मिती करण्याचा ठराव इन्शुरन्स कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

‘प्रताप’मध्ये पदभारावरून राडा!

$
0
0
डॉ. एल. ए. पाटील आणि नवनियुक्त हंगामी कार्यकारी मंडळ बुधवारी प्रताप कॉलेजात पदभार स्वीकारण्यास गेले असता बुधवारी कॉलेजात मोठा राडा झाला. प्रभारी प्राचार्य आणि संस्थेच्या सचिवांनी पदभार सोडण्यास नकार दिल्याने प्रकरण हमरीतुमरीवरून हाणामारीवर पोहोचले होते.

बिल भरण्याची नोटीस

$
0
0
वीजकंपनीचे कुठल्याही प्रकारचे वीजमिटर नाही. विजेचे दूर-दूरपर्यंत खांब दिसत नाही. तसेच विहिरीवर वीजपंप सुध्दा नाही. तरी, वीज वितरण कंपनीचे बिल मात्र येतय. एवढच नाही तर वीज वितरण कंपनीने सदर शेतकऱ्यास बिल भरण्यासाठी नोटीसही बजावली आहे.

घरातील संस्कार केंद्रच हरवले

$
0
0
भौतिक सुखांच्या मागे धावताना सर्वांना रक्ताच्या नात्यांचा विसर पडत आहे. सर्वत्र निर्माण होणारे वृद्धाश्रम ही शोकांतिका आहे. आजी-आजोबा दुरावल्याने घराघरातील संस्कार केंद्रच हरवल्याची खंत व्यक्त करीत नाशिक येथील अभय बाग यांनी युवकांच्या मनगटात तर वृद्धांच्या आशीर्वादात ताकद आहे, असे विचार मांडून सर्वाना अंतर्मुख केले.

जनआंदोलनाची गरज

$
0
0
उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणाऱ्या नार-पारसह दमणगंगाचे पाणी गुजरातमध्ये वळविण्याचा घाट केंद्र शासनाने घातला आहे. त्याचा बिमोड करण्यासाठी सर्व जनतेने एकत्र येऊन जनआंदोलनाद्वारे लढा देण्याची गरज आहे.

प्रशासन ग‌तीमान

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आपत्ती व्यवस्थापनात अत्याधुनिक उपकरणांची मदत लाभणार आहे. या उपकरणांच्या खरेदीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली असून, येत्या मार्चपर्यंत ती उपलब्ध होणार आहेत. तसेच, ही उपकरणे विविध पथकांच्या ताब्यात देतानाच त्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

स्त्री वंधत्वाची व्यथा

$
0
0
वंधत्व ही समस्या ज्यांना सतावते, त्यांच्या मनाची विशेषतः त्या स्त्रीची काय व्यथा असते. हे दाखविणाऱ्या, नैराश्याच्या खाईतून बाहेर पडून आशेचा किरण दिसू लागल्यानंतर नियती कसा डाव मांडते हे दाखविणाऱ्या ‘मला माझंच हवंय’ या नाटकाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे झाला.

दिंडी चालली चालली...

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे भरणारी श्री निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी होत असून त्यासाठी नाशिक शहरातून दिंड्या रवाना होत आहे. या दिंड्या बुधवारी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार असून पौष वद्य एकादशीच्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी यात्रा होणार आहे.

विश्वस्त नेमणुकीचा मार्ग मोकळा

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी संस्थानच्या विश्वस्त नेमणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. विश्वस्थ नेमणुकीला स्थगिती मागणारे अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून निवडणूक होऊन संस्थानचे विश्वस्थ नेमले जाण्याची चिन्हे आहेत.

दिंडी चालली चालली...

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे भरणारी श्री निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी होत असून त्यासाठी नाशिक शहरातून दिंड्या रवाना होत आहे. या दिंड्या बुधवारी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार असून पौष वद्य एकादशीच्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी यात्रा होणार आहे.

संक्रांत; बाजारपेठेत उत्साह

$
0
0
मकर संक्रातीसाठी संपूर्ण शहर सज्ज झाले असून, पूर्वसंध्येला पतंगाच्या खरेदीसाठी बाळगोपाळांनी रविवार कारंजा परिसरातील दुकानात एकच गर्दी केली. त्याचप्रमाणे गृहिणींनीही तिळगुळ व वाणाच्या वस्तू खरेदी केल्या.

दहशत अन् थरार

$
0
0
शत्रूवर तूटून पडावे तसे लष्करी जवान उपनगर पोलिस स्टेशनवर तूटून पडल्याने परिसरातील नागरिकांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पोलिस स्टेशनमधील उपनिरीक्षकांसह कर्मचाऱ्यांनीही पोलिस स्टेशनमधून पळ काढला.

लष्करी जवानांचा धुडगूस

$
0
0
लष्कराच्या सुमारे शंभर जवानांनी बुधवारी उपनगर पोलिस स्टेशनवर हल्ला चढवत पोलिसांना बेदम मारहाण करीत पोलिस स्टेशनची प्रचंड नासधूस केली. जवानांनी महिला पोलिस निरीक्षकाला कोंडून पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

मालेगावकरांनी सर केले कळसूबाई

$
0
0
ट्रेकिंग करणे हा अलीकडे साऱ्यांचा छंद झाला आहे. प्रत्येक ट्रेकिंगवेड्या माणसाला दिवसागणिक नवनवी शिखरे चढाईसाठी खुणावत राहतात त्यात जर महाराष्ट्रचे एव्हरेस्ट अर्थात महाराष्ट्रचे सर्वोच्च शिखर असलेले कळसूबाईला चढाई करण्याची संधी मिळाली आणि ते सरही केले तर त्याहून मोठा आनंद तो काय असावा!

बिकिनी नकोच!

$
0
0
मिस वर्ल्डचा किताब म्हणजेज सौंदर्य क्षेत्रातील सर्वोच्च किताब मानला जातो. या स्पर्धेत सहभागी होण्याचं लाखो मुलींचं स्वप्न असतं. बिकिनी राऊंड हा या स्पर्धेतील वर्षानुवर्षे गाजलेला राऊंड, पण आयोजकांनी मात्र आता हा राऊंडच या स्पर्धेतून वगळला आहे.

अजी म्या खंडेराय पाहिला..

$
0
0
'पाव में तोडा, कमरी करगोटा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा.. अजी म्या खंडोबा पाहिला खरा..' अशी रिअॅक्शन होती कल्याणी कुलकर्णीची. अवघ्या महाराष्ट्राच दैवत असलेल्या खंडोबाला आपण प्रत्यक्षात भेटतोय यावर कल्याणीचा विश्वासच बसत नव्हता. या अलौकिक भेटीचे कारण होते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘फॅन नं वन’ उपक्रम.

रविवारी हलव्याचे दागिने स्पर्धा

$
0
0
संक्रातीला तीळगुळाच्या लाडूला जितकं महत्त्व असतं तितकंच असतं ते हलव्याच्या दागिन्यांनाही. यासाठीच ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे खास महिलांसाठी ‘सजले रे क्षण माझे’ या हलव्याच्या दागिन्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पेन्शनधारकांना अच्छे दिन!

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या डिजिटल इंडिया या उपक्रमाद्वारे पेन्शनधारकांना अच्छे दिन आले आहेत. पेन्शनसाठी दरवर्षी आवश्यक हयातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी करावी लागणारी ज्येष्ठांची वणवण आता थांबणार असून, त्यांना ते सहजच ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images