Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हेमंत सावंत निलंबित

$
0
0
नाशिकरोड येथील सराफी पेढीवरील दरोडा प्रकरणाचे चार्जशीट दाखल करण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेऊन उपनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत सावंत यांना निलंबित करण्यात आले आहे.

‘नगरविकास’मध्ये सुसूत्रता आणणार

$
0
0
महापालिकेच्या नगरविकास विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी दिली आहे. बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आयुक्तांची भेट घेतली.

मुहूर्तावर सोने खरेदी

$
0
0
सोन्याचे कमी झालेले भाव व पुष्य नक्षत्र असा दोन्हींचा मेळ साधत नाशिककर नागरिकांनी आज मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले. सराफ बाजार व इतर ठिकाणच्या दुकांनांमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्याने व्यावसायिकांमध्ये चैतन्याचे वातावरण होते.

आजपासून कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ

$
0
0
राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी उपयोगी उपकरण ते पीक लागवड यांची इत्यंभूत माहिती देणारे चार दिवसीय कृषी २०१४ प्रदर्शनाचा शुक्रवारी, आज शुभारंभ होत आहे.

ठेकेदारासाठी देव पाण्यात

$
0
0
‘चांगला’ म्हणजे कमीत कमी रक्कमेत पेस्ट कंट्रोलचे काम करण्यास तयार असलेला ठेकेदार मिळावा म्हणून येत्या आठ दिवसात तिसरी फेरनिव‌दिा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील वर्षभरापासून ‘अशा’ ठेकेदाराचा शोध संपलेला नाही.

राज ठाकरे आणणार चैतन्य?

$
0
0
मुलीच्या अपघातामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या लांबलेल्या राज्यव्यापी दौरा पुढील आठवड्यापासून सुरू होत असून २२ नोव्हेबंरला ते नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. सुधारीत दौऱ्यात पुण्यांनतर नाशिकचा समावेश असून तीन ते चार दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकून पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार आहेत.

त्यांचा संघर्ष कोण थांबवणार?

$
0
0
देशभरात दरवर्षी बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असला तरी परिस्थितीशी झगडत लहानाचे मोठे होत असलेल्या बालकांच्या नशिबी मात्र बालपणातच संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

माझ्या मुलीला बरं वाटेल ना?

$
0
0
‘हॅलो डॉक्टर....माझी मुलगी सतत दडपणाखाली असते. त‌चिं वजनही कमी आहे. त‌लिा भूकही लागत नाही...अन् त‌चिी प्रकृतीही सुधारत नाही. त‌लिा बर वाटेल ना ?’ हे च‌िंताक्रांत सूर आहेत टीन एजर्स मुलांच्या पालकांचे.

‘कोसो इंडिया’मध्ये साडेआठ हजारांची वेतनवाढ

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या कोसा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात नुकताच वेतनवाढीचा करार झाला. यात कामगारांना साडे आठ हजार रुपयांची वाढ मिळणार आहे. यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

शहाणपणापासून ‘अंतर’

$
0
0
माणसाच्या सर्व गरजा पूर्ण होतील इतक्या वस्तू तयार करून झालेल्या आहेत. तरीही नवीन संशोधन सुरू आहे. नवीन गरजा, नवीन वस्तू तयार होत आहेत. त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या नवीन व्यवस्था निर्माण होत आहेत आणि होत राहतील यात शंका नाही.

डॉक्टर देताहेत पूरग्रस्तांना आरोग्य सेवा

$
0
0
जम्मू आणि कश्मीर पूरग्रस्तांना मदतीसाठी नाशिकच्या आरोग्य संघटना सरसावल्या असून दोन महिन्यात ६५ डॉक्टरांचे पथक टप्प्याने आरोग्यविषय सेवा देत आहेत. बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन नाशिकने यासाठी पुढाकार घेतला असून पूरग्रस्तांना औषधाच्या माध्यमातून मदत करण्याचेही आवाहन नाशिकचे समन्वयक जितेंद्र भावे यांनी केले आहे.

अन् अपंग महिलेच्या चेहऱ्यावर फुलले हसू

$
0
0
अपंगांसाठीच्या वाहन खरेदीसाठी‌ शासनाकडून अनुदान मिळत असतानाही‌ त्यासाठी तीन वर्षांपासून खेटा मारणाऱ्या ‌सिव्हिल हॉस्पिटलमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी महिलेला रणरागिनी महिला मंचने न्याय मिळवून दिला आहे. स्वत:चे वाहन मिळाल्याने या अपंग महिलेच्या चेहऱ्यावर शुक्रवारी हसू फुलले.

‘टाइम्स ग्रुप’तर्फे मोफत लेसर हिमोथेरपी शिबिर

$
0
0
‘द टाइम्स ऑफ इंडिया’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि रुद्रा लेसरस् इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रुद्र हॉस्पिटल येथे रविवार, १६ नोव्हेंबर रोजी डायबीटीसच्या पेशंटस्साठी मोफत लेसर हिमोथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तेच ते यंदाही...!

$
0
0
पुरूषप्रधान संस्कृतीतील स्त्रीचे किंवा मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाचे अनेक ठिकाणी जसे वर्णन केले जाते. ‘तेच ते पुन्हा तेच ते’ तीच खर्डेघाशी, तेच जगणे, तेच रूटीन, तीच चर्चा इत्यादी... इत्यादी. अगदी तसेच वर्णन वर्षानुवर्षे राज्यनाट्य स्पर्धेच्या चक्रात अडकलेल्या नाशिकच्या रंगभूमीचे करावेसे वाटते.

सकारात्मकतेचे हवे योगदान

$
0
0
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयामार्फत दरवर्षी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत व हल्ली बालनाट्य स्पर्धा घेतल्या जात असतात. थोडी थोडकी नाही तर आज या उपक्रमाचे ५४ वे वर्ष आहे.

९७ वी घटनादुरुस्ती स्वरुप, आव्हाने आणि परिणाम

$
0
0
महाराष्ट्रभर २० नोव्हेंबरपर्यंत सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सहकार क्षेत्रातील बदलत्या स्थित्यंतराचा वेध घेणारा ‘९७ वी घटनादुरुस्ती : स्वरूप, आव्हाने आणि परिणाम’ या विषयावरील हा लेख. जनसामान्यांचा आर्थिक ऋणानुबंध हीच सहकाराची मोठी ताकद आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम अन् स्पर्धाही रंगल्या

$
0
0
बालदिनानिमित्त शुक्रवारी शहरातील विविध शाळा व संस्थामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीला यावेळी विविध शैक्षणिक, सामाजिक संस्था व राजकीय पक्षांकडून अभिवादन करण्यात आले.

मनपा शाळेत नेत्र तपासणी

$
0
0
बालदिनानिमित्त मखमलाबाद नाका येथील मनपा शाळा क्र. २९ येथे नाशिक महानगरपालिका, शिक्षण मंडळ नाशिक, तुलसी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.

बालदिनानिमित्त स्वच्छता अभियान

$
0
0
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती इगतपुरी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

वाढदिवशीही जपली सामाजिक बांधिलकी

$
0
0
वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी शहरात विविध कार्यक्रम ठरवले. रुग्णांना फळे वाटण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात ते पोहचले न पोहचले तोच आपल्या भागातील कोणीचा तरी अचानक मृत्यू झाल्याची बातमी त्याला कळाली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images