Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एलईडी उडणार?

$
0
0
नाशिक महापालिकेत वादग्रस्त ठरलेल्या एलईडी प्रकल्पाचे काम ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे सध्या थंड बस्त्यात पडले आहे. सहा महिन्यांत ६९ हजार एलईडी दिवे बसविण्याचे उद्दिष्ट असताना गेल्या चार महिन्यांत शहरात केवळ तीन हजार एलईडी दाखल झाले असून, त्यापैकी केवळ ७० दिवे लावण्यात आले आहेत.

त्रिकुटांचा मेरूमणी

$
0
0
दक्षिणोत्तर पसरलेला माहुली तसा तीन किल्ले मिळून तयार झाला आहे. उजवीकडे म्हणजे उत्तरेकडे पळसगड किंवा छोटा माहुली तर डावीकडे म्हणजे दक्षिणेकडे चंदेरी म्हणजेच भंडारदुर्ग न मध्ये अफाट जंगलवेडा माहुली!

एक झोका…हजार फुटांवर!

एसएमएस स्पर्धेचे विजेते जाहीर

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित एसएमएस करा आणि जिंका कॉन्टेस्टचे निकाल जाहीर झाले असून या स्पर्धेतील विजेत्यांना ‘कळत नकळत’ या नाटकाचे फ्री पासेस बक्षीस मिळणार आहे.

'रेनमेकर' अंतिम फेरीत

$
0
0
स्व.श्रीकांतजी ठाकरे यांच्या स्मरणार्थ 'उंबरठा' या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका प्राथमिक स्पर्धेत नाशिक विभागातून अश्वमेध थिएटरची 'रेनमेकर' ही एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाली आहे.

बना शशांकचे फॅन नंबर वन

$
0
0
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला ‘श्री’ म्हणजेच अभिनेता शशांक केतकर याला भेटण्याची आणि गप्पा मारण्याची संधी त्याच्या फॅन्सना मिळणार आहे.

हरपलेले छत्र पुन्हा गवसले

$
0
0
खेळण्या बागडण्याच्या वयात पालकांचा हात हातातून निसटला तो कायमचाच. आई बाबा जिवंत आहेत की नाही त्यांना माहीत नाही. ते छत्र त्यांनी गमावले परंतू रक्ताचे नाते नसले तरी प्रेम देणारे आई, बाबा, भाऊ, बहीण अशी कितीतरी नात्यांचा मायेचा ओलावा त्यांना मिळाला.

चिमुरड्यांसाठी इन्फर्मेटव्ह अॅप्स

$
0
0
हल्ली घराघरात लहानग्यांच्या हातात आई-बाबांचे फोन आपल्याला दिसतात. ‘काय करतोय विचारले’ तर 'गेम खेळतोय' असे उत्तर आपल्या कानावर अनेकदा येते. त्यामुळेच आता मोबाइल यांच्या हातात द्यावा की नाही हा मोठा प्रश्न पालकांना पडतो.

दिंडोरीतही वनराई बंधारे

$
0
0
वसुंधरा संस्थेच्या पर्यावरण विभागातर्फे दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक परिसरात ग्रामपालिका व ग्रामस्थ यांच्या एकत्रित श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

ज्ञानेश्वर महाराज सोहळा

$
0
0
येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी उत्सव समितीतर्फे १४ ते २० नोब्हेंबरदरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी उत्सव सोहळा होणार आहे.

दूषित पाण्यावरून सिन्नरला राडा

$
0
0
सिन्नर शहर परिसरात नगर पालिकेमार्फत दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व नगरपालिकेतील विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

सटाणा नगरपरिषेतर्फे स्वच्छता मोहीम

$
0
0
सटाणा नगरपरिषदेच्या वतीने शहरात स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष सुलोचना चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून मोहीमेस सुरूवात करण्यात आली.

मधुमेह टाळा!

$
0
0
डायबेटिस अर्थात मधुमेहाची वाढती व्याप्ती हा चिंतेचा विषय आहे. सध्या भारतात डायबेटिसचे ६ कोटी ५० लाख पेशंट आहेत आणि ही संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.

आठशे कोटींचे व्यवहार ठप्प

$
0
0
वेतनावाढीसाठी राष्ट्रीयीकृत बॅँकेच्या बुधवारी केलेल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एक ‌दिवसीय संपामुळे जिल्ह्यात तब्बल आठशे कोटींची उलाढाल ठप्प झाली असल्याचा अंदाज सुत्रांनी दिला आहे.

सिंहस्थात शौचालयांचा पंढरपूर पॅटर्न

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात पंढरपूरप्रमाणेच शौचालय साकारली जाणार आहेत. तशी माहितीच महापालिका आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी दिली असून यामुळे गोदावरीचे प्रदूषण रोखण्यात येणार आहे.

सरावाने होत आहे रे!

$
0
0
मुलं नेहमी विचारतात की ऑडिशनची तयारी कशी करायची? तर आधी हे लक्षात घेऊ या की ऑडिशन का होते? दिलेले पात्र साकार करून तुम्ही लोकांची करमणूक करू शकता की नाही हे पाहण्यासाठी ऑडिशन असते अन् तुम्हाला स्वत:ला ते पात्र साकारता येतंय की नाही यासाठी तुम्ही ऑडिशन द्यायची असते नाहीच जमले तर पुढे जमेल सरावाने.

वाढत्या प्रदूषणाचे धोके ओळखा

$
0
0
‘शहराची प्रदूषणाची पातळी हा विषय आता फक्त चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही. यावर गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. वाहनांची वाढती संख्या, नाशिककर म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी तसेच प्रदूषणाला आवर घालण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. वेळीच हा धोका ओळखला तर शहर अल्हाददायक राखणे सोपे जाईल.’

सदस्य निवडीसाठी विशेष सभा

$
0
0
जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या २३ रिक्त जागावरील सदस्यांच्या निवडीसाठी तहकूब केलेली विशेष सर्वसाधारण सभा आता येत्या शनिवारी (१५) बोलावण्यात आली आहे.

पोलिसांना आस मनुष्यबळ, वेतनवाढीची

$
0
0
केंद्रात आणि राज्यात सत्तांतराचे वारे वाहिल्याने आता सर्वांनाच परिस्थितीमध्ये सकारात्मक परिवर्तन अपेक्षित आहे. नाशिकचे पोलिसही त्याला अपवाद नाहीत. नवीन सरकारकडून पोलिसांच्या खूप अपेक्षा आहेत.

‘मर्सिडीझ’चे ३ एस सेंटर दाखल

$
0
0
जागतिक स्तरावर नाशिक शहराचे महत्त्व वाढले असून पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांच्या सुविधेसाठी नाशिक शहरात मर्सिडीझ बेन्झने अंबड येथे जागतिक स्तरावरील नवीन ३ एस सेंटर सुरू केले असल्याची माहिती मर्सिडीज बेन्झ इंडीयाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एबरहार्ड कर्न यांनी दिली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images