Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शालिमार चौकामुळे वैभवात भर पडणार

$
0
0
नाशिक झपाट्याने विकसित होत असून शहरातील मुख्य चौक सुशोभिकरण करण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनाला शहरातील उद्योजकांनी चांगला प्रतिसाद दिला.

संस्कृतीचे वाचले प्राण

$
0
0
श्वसन नलिकेत अडकलेल्या अन्नाच्या कणामुळे अत्यवस्थ झालेल्या संस्कृती आवारी या चिमुकलीला अपोलो हॉस्पिटलच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित राऊत यांच्या दक्षतेमुळे नवे जीवन मिळाले आहे.

आदिवासींना हवे स्वतं‌त्र विद्यापीठ

$
0
0
मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या आदिडवासी बांधवांना उच्च दर्जाचे शिजक्षण मिखळावे, यासाठी राज्यात स्वतंत्र आदिावासी विजद्यापीठाची निमर्मिती करण्यात यावी, या मुद्द्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही आदिावासी वििकासमंत्री मधुकर ‌पियचड यांनी दिठली.

विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

$
0
0
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने कृत्रिम तलावांची परिणामकारकता लक्षात घेऊन महापालिकेकडून गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जनासाठी असे तलाव तयार करण्यात येणार आहेत.

इति्हासातून न शिकणारे ‘ना’शि क

$
0
0
मंत्रभूमी ते तंत्रभूमी असा प्रवास करणाऱ्या नाशिीकने सुवर्ण चतुष्कोनात स्थान मि ळविरले असले, तरीही वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात या शहराने आपले सत्व, स्वत्व गमावले असल्याने बिीनचेाहऱ्याच्या गावाचा शिरक्का आता त्यावर बसू लागला आहे.

अठराशे गावे, एकात्मतेची आरती

$
0
0
विघ्नहर्त्याचा उत्सव हा गावाच्या एकात्मकतेचा उत्सव व्हावा यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘एक गाव एक गणपती’ या अभिनव उपक्रमात उत्तर महाराष्ट्रातील १,७८५ गावे सहभागी झाली आहेत.

शहर अन् जिल्ह्यात `कोसळ`धार

$
0
0
शुक्रवारी मुसळधार पावसाने शहरासह जिधल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात चांगला जोरदार पाऊस झाल्याने गंगापूरसह चार धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

महापौरपद भाजपलाच हवे

$
0
0
नाशिकच्या महापौरपदावर भाजपच्या स्थानिक नेत्यांपाठोपाठ प्रदेश नेत्यांनाही दावा सांगितल्याने महापौरपदाचा गुंता वाढला आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही महापौरपदावर पक्षाचा दावा सांगतानाच, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन हे स्थानिक नेत्यांशी चर्चा करून पक्षाच्या भूमिकेबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.

नाशकात ‘क्लास हाउसफुल्ल’

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला नाशिक विभागात अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजेच ३३ लाख विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी, सहाय्यक संचालक दिलीप गोविंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली तयारी सार्थकी लागली.

भाजप नरमला

$
0
0
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजपचा निम्म्या जागांचा सूर मावळला आहे. महायुतीत जागावाटपाची चर्चा योग्य दिशेने सुरू असून, जागावाटप आकडेवारीऐवजी गुणवत्तेवर होणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी नाशिक येथे सांगितले.

‘शिक्षणात नवे प्रयोग राबविणार’

$
0
0
मुक्त विषद्यापीठाचा अभ्यासक्रम आणिि तंत्रज्ञान यांची सांगड घालून दूरस्थ शि क्षण पध्दतीत नवे प्रयोग राबवि‌ण्यात येतील. राज्यस्तरीय कक्षेच्या मर्यादांपलिकडे परदेशस्थ वि‌द्यार्थ्यांचाही लक्ष्यगट यापुढे ठेवला जाईल.

‘अपूर्व सूर मल्हार २०१४’

$
0
0
तालुका स्तरापासून सुरू झालेल्या अपूर्व सूर मल्हार स्पर्धा यावर्षी उत्तर महारष्ट्र स्तरावर घेण्यात आली. वयवर्ष ५ पासून ते वयाची सत्तरी गाठलेल्या हौशी कलाकारांनी उस्त्फूर्तपणे सहभाग घेत स्पर्धेत रंग भरला.

नोटिसांना केराची टोपली

$
0
0
सुमारे १० लाख रुपयांची स्टेशनरी, शेकडो कर्मचाऱ्यांचे श्रम आणि अधिकाऱ्यांनी नियोजन करून धाडलेल्या ११ हजार ९२४ नोटिसांना व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाची अडचण होत आहे.

मोदक माझा चविष्ट

$
0
0
बाप्पाला आवडणारा मोदक आपल्याही आवडीचा पदार्थ. गणपतीच्या विविध रुपांप्रमाणे विविध प्रकारचे मोदक बनवण्याच्या पद्धतीही तशाच. प्रत्येकजण आपल्या आवडीने आणि पद्धतीने हे मोदक बनवतो.

नियम पाळा वाहतूक कोंडी टाळा

$
0
0
लाडक्या विघ्नहर्त्याला सोमवारी भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी शहरातील विविध मार्गांवरून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

भाजपाचा सोमवारी फैसला

$
0
0
महापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी मनसेची साथ कायम ठेवायची की पारंपरिक मित्रपक्ष शिवसेनेला जवळ करायचे याबाबत भाजपचा निर्णय ८ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.

KBCठेवीदारांचा मोर्चाचा इशारा

$
0
0
केबीसीतील गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याऐवजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे. या विरोधात १० सप्टेंबरला दादासाहेब गायकवाड सभागृहात राज्यव्यापी मेळावा घेण्यात येणार असून, दुपारी चारपर्यंत ठोस कार्यवाही न झाल्यास मुंबईतील राजभवनापर्यंत महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा केबीसी ठेवीदार संघर्ष कृती समितीने दिला आहे.

विद्यार्थी बनले शिक्षक

$
0
0
शिदक्षक दिशनाच्या नि्मिकत्ताने शहरातील विशविपध शाळा आणिे शैक्षणिरक संस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या नियमिहत्त वितवि ध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. वि्द्यार्थ्यांनी या उपक्रमांना प्रति.साद ‌दििला. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकाची तसेच मुख्याध्यापकांची भूमिका पार पाडली.

डीपीला हार घालून गांधीगिरी

$
0
0
नाशिकरोड परिसरातील उघड्या डीपींकडे लक्ष वेधण्यासाठी मनविसेने शनिवारी डीपीला हार घालून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले.

सेस निधीचे कामे थांबवा

$
0
0
जिल्हा परिषदेच्या २१ मे च्या सर्वसाधारण सभेत झालेले चार ठराव विधीसंमत आहेत काय, अशी विचारणा विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी सीईओ सुखदेव बनकर यांना केली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images