Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिक जिल्ह्यात फुसका बार?

$
0
0
नाशिक शहरासह जिल्ह्यात मोठी ताकद असलेल्या मनसेकडून टोलविरोधात जोरदार आंदोलन छेडण्यात येईल अशी शंका होती. प्रत्यक्षात जिल्ह्यातील अकरा टोलनाक्यांपैकी भाबडबारी व ढकांबे या दोन टोलनाक्यांची तोडफोड करण्यात मनसे कार्यकर्ते यशस्वी ठरले.

नाशिकसह राज्यभरात तोडफोड

$
0
0
‘राज्यातील टोल नाक्यांवर टोल भरू नका. कोणी आडवे आले, तर तुडवून काढा’, असा आदेश रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. तो शिरसावंद्य मानत मनसैनिकांनी रविवारी आणि सोमवारी नाशिक जिल्ह्यासह राज्यातील टोलनाक्यांवर राडा केला.

शंभूराजे महानाट्य गुंडाळले

$
0
0
मोठ्या थाटात आमदारांच्याहस्ते उद्घाटन केलेले शंभूराजे महानाट्य अखेर दोनच दिवसांत गुंडाळण्यात आले आहे. आयोजकांचे ढिसाळ नियोजन व त्याचबरोबर या ऐतिहासिक महानाट्याकडे नाशिककरांनी फिरवलेली पाठ या प्रमुख कारणांमुळे महानाट्याचा फ्लॉप शो झाला असल्याचे समजते.

‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर

$
0
0
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या ‘गोदावरी गौरव’ पुरस्कारमूर्तींची नावे सोमवारी जाहीर करण्यात आली. लोकसेवेसाठी अनिल अवचट, नृत्य विभागासाठी एन राजम्, चित्रपट-नाट्य विभागामध्ये डॉ. मोहन आगाशे, ज्ञान-विज्ञानमध्ये रमेश पानसे, क्रीडा प्रकारामध्ये नेहा पावसकर तर चित्र-शिल्प विभागामध्ये सुहास बहुलकर यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

झोन गेला, रस्त्याबाबत निर्बंध कायम

$
0
0
साधुग्रामसाठी ताब्यात घेण्यात येणाऱ्या जमीनीच्या मोबादल्यात दीड टीडीआर (हस्तांतरीय विकास हक्क) योग्य असल्याचे सांगत आयुक्त संजय खंदारे यांनी प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

सटाणा शहरातील रस्त्यांची दुरवस्था

$
0
0
शहरांतर्गत आणि नववसाहतीतील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण होत असताना शहरातून जाणारे सर्व प्रमुख रस्ते मात्र जि. प. आणि सा. बा. विभागाकडे असल्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. शहराच्या चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

घरफोडी : मालेगावात दोघांना अटक

$
0
0
मालेगाव पोलिसांनी दोन अट्टल घरफोड्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेचार लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आयशानगर भागातील शिक्षक अन्सारी यांच्या येथे घरफोडी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून अबू सुखियान व यासीन कलाम यांना अटक केली आहे.

सटाण्यात कांदा भावात घसरण

$
0
0
येथील बाजार समितीत कांद्याच्या दरात गेल्या सप्ताहाच्या तुलनेत ‌क्विंटलमागे दोनशे ते अडीचशे रुपयांची घसरण झाली आहे. मालाची आवक तेवढीच असताना बाजारभावात घसरण झाली आहे. बेमोसमी पावसामुळे आवक वाढू लगली असून भावात आणखी घसरण होण्याची भीती व्यक्त हेात आहे.

बगडूला अतिक्रमण : २ गटात हाणामारी

$
0
0
कळवण तालुक्यातील बगडू गावात गट नं. १८८, २०२, २५१ व ३०६ या गायरान शिवारातील २८५ एकर शेतजमिनीवर ७४ नागरिकांना अतिक्रमण केले आहे. या वरून ग्रामसभेत दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली. या प्रकरणी कळवण पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रावेर वनक्षेत्रात आढळल्या हरणांच्या ६ जाती

$
0
0
सातपुड्यातील रावेर वनपरिक्षेत्रातील मासभक्षी व तृणभक्षी प्राण्यांच्या गणनेचे काम पूर्ण झाले असून मांसभक्षी प्राण्यात तळस, कोल्हा, बिबट्या, लांडगा तर तृणभक्षी प्राण्यांमध्ये हरणांची संख्या अधिक असल्याचे आढळले आहे.

जनतेचे वीजप्रश्न तत्काळ सोडवा

$
0
0
मनमाडकरांच्या विजेसंदर्भातील न्याय मागण्यांवर वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. वीज गळती व इतर समस्यांसाठी स्थानिक प्रशासनाने कठोर भूमिका घेवून शहराच्या मध्यवर्ती भागात तक्रार निवारण केंद्र सुरू करावे.

संध्याने दिली नवी उमेद

$
0
0
मी दीपिका सिंग. म्हणजेच ‘दिया और बाती हम’ या मालिकेतील आयपीएस होऊ पाहणारी संध्या. तसं बघायला गेलं तर मी स्वतः एक पुस्तकी किडा आहे. मी कधीही काहीही धाडस वगैरे केलं नव्हतंच. मनात खूप इच्छा होती पण कधी जमलं नव्हतं. संध्याचा हा रोल करताना मात्र मला ही संधी मिळाली.

अन्नसुरक्षेला अन्नधान्य महामंडळाचा खोडा

$
0
0
आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या मनमाड येथील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामाचा अन्नसुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीत खोडा निर्माण झाला आहे. याप्रश्नी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांची तातडीने भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे.

शाळेसाठी आरक्षित प्लॉट बनला ‘पार्किंग स्लॉट’

$
0
0
महापालिकेने शाळेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजीनगर भागात प्लॉट आरक्षित केला आहे. परंतु, शाळेचे काम प्रत्यक्षात सुरू होत नसल्याने अनेकांसाठी हा प्लॉट म्हणजे ‘पार्किंग स्लॉट’ बनला आहे. एमआयडीसीतील कंपन्याचे ट्रेलर तेथे २४ तास तळ ठोकून असतात.

७ तासानंतर ‘बुटी’ची झाली सुटका

$
0
0
नेहरुनगर येथील मुद्रणालय वसाहतीतील चेंबरमध्ये आज सकाळी पडलेली बुटी नावाच्या म्हशीला सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. म्हैस बाहेर येताच तिच्या मालकीणबाई असलेल्या वत्सलाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले अन् उपस्थितांनीही टाळ्यांचा कडकडाट केला.

फूटपाथ नव्हे, मनस्ताप

$
0
0
एका खासगी कंपनीने बिटको चौक ते नांदूर नाक्यापर्यंतचे फूटपाथ केबल टाकण्यासाठी खोदले होते. मात्र, काम झाल्यानंतरही खड्डे बुजविण्यात न आल्याने जेलरोडचे नागरिक त्रस्त झाले आहेत.

फेब्रुवारीपर्यंत वाहतूक बेटे ‘सुधारणार’

$
0
0
शहरातील ४१ वाहतूक बेटांच्या दुरूस्ती आणि देखभालीचे कामे तातडीने सुरू करावीत. तसेच नव्याने तयार करण्यात येणाऱ्या वाहतूक बेटासंबंधीचे प्रस्ताव फेब्रुवारीपर्यंत मंजूर करून घेण्याचे आवाहन महापौर अॅड. यतीन वाघ यांनी केले आहे.

अतिक्रमणावर रूंदीकरणाचा उतारा

$
0
0
मुंबईनाका परिसरातील महामार्ग बसस्थानकालगत असलेले अतिक्रमण काढून टाकल्यानंतर येथील चित्रच बदलले आहे. आता महापालिका याठिकाणी २४ मीटर रूंद रस्ता तयार करणार असून खासगी विकासकामार्फत वाहतूक बेट उभारणार आहे.

कॉलेजरोडवर या, मोफत डाऊनलोड करा!

$
0
0
पुणे, बंगळुरू शहराच्या धर्तीवर नाशिकमध्येही मोफत वायफाय इंटरनेट सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. लवकरच कॉलेजरोड परिसरात वायफाय इंटरनेटची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

ट्रॅफिक सेलचे ‘जड झाले ओझे’

$
0
0
शहरातील वाहतूक समस्या निकाली काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘ट्रॅफिक सेल’ची (वाहतूक समन्वय समिती) महिन्याकाठी बैठक होत नसल्याची कबुली आयुक्त संजय खंदारे यांनी दिली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images