Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आवक वाढल्याने लाल कांदा घसरला

$
0
0
बाजारात लाल कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव एक हजार रुपयांपर्यंत उतरले आहेत. यामुळे ग्राहक सुखावले असले, तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

एलबीटीने गाठला ४०० कोटींचा पल्ला

$
0
0
एलबीटी अर्थांत स्थानिक संस्था कराने ऑक्टोबर अखेरीस ४०१ कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे.

पाण्याच्या टाक्या ‘गुपचूप’ साफ

$
0
0
पाण्याच्या टाक्या साफ करण्याचा विषय स्थायी समितीच्या बैठकीत विषयपत्रिकेवर नसतानाही महापालिकेच्या मूखंडांनी तो मंजूर केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

अस्थी विसर्जनासाठी कृत्रिम कुंड?

$
0
0
गोदावरी प्रदूषणाचे गांभिर्य लक्षात घेत रामकुंड परिसरात अस्थी विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गोदावरीचे पाणी पिऊन दाखवावे

$
0
0
गोदावरी नदीतील चोपडा लॉन्स येथील पाण्यात बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड अर्थात बीओडीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचा दावा महापालिकेने काही दिवसांपूर्वी केला होता.

‘सिल्व्हर ओक’ची मान्यता रद्द करा

$
0
0
पालकांनी शाळेची फी न भरल्याने कोवळ्या जीवांना प्रवेश नाकारणाऱ्या सिल्व्हर ओक शाळेची मनमानी सोमवारी आणखी उफाळून आली. शिक्षणाच्या अधिकारानुसार या मुलांना शाळेत बसू द्यावे हे सांगण्यासाठी शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी ‘सिल्व्हर ओक’मध्ये गेल्या.

महावितरणला १८०० कोटींचे बळ

$
0
0
ग्राहकांना जास्तीत जास्त संख्येने वीजजोडण्या व योग्य दाबाचा वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणच्या पायाभूत आराखडा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरुवात झाली असून मंत्रिमंडळाने अठराशे कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे.

घरफोडीतील ‌तिघांना पोलिस कोठडी

$
0
0
सातपूरच्या शिवाजीनगर भागातील मोबाईल शॉपी फोडून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल लांबविल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

कंपनीतून मशिनरी चोरीस

$
0
0
नाशिकः अंबड एमआयडीसीतील एका कंपनीतून ५८ हजारांची मशिनरी चोरीस गेली आहे. ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. जितेंद्र साहेबराव पाटील (३०, उपेंद्रनगर हाउसिंग सोसायटी, अंबड) यांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सिंधु इंडस्ट्र‌िजच्या मागील दरवाजाने आत प्रवेश करून चोरट्याने इन्व्हर्टर बेस, वेल्डिंग मशिन, ग्राईंडर मशिन, ब्रॅकेट मटेरियल आदी मशिनरी चोरून नेली.

अपघातातील जखमीचा मृत्यू

$
0
0
मोटारसायकलवरून घरी जातेवेळी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ग्रामसेवकाला लाच घेताना पकडले

$
0
0
विहिरीसाठी मंजूर झालेल्या अनुदानाचे बिल पंचायत समितीकडे पाठविण्यासाठी सोमवारी सायंकाळी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला अॅण्टी करप्शनने अटक केली आहे.

...त्याचा संबंध द्राक्षांशी नाही

$
0
0
द्राक्ष उत्पादनात देशभरात अग्रेसर असणाऱ्या नाश‌िक ज‌िल्ह्यातडीडीटीचा उपयोग होतच नसल्याची बाब माझ्या संशोधनातून अधोरेख‌ित झाली आहे.

परीक्षा अचानक पुढे ढकलली

$
0
0
पुणे व‌िद्यापीठातर्फे आज, सोमवारपासून सुरू होणारी एम.कॉम या अभ्यासक्रमाची परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आली.

पाणी दरवाढीविरोधात रास्तारोको

$
0
0
वीजदरवाढ आणि पाणीबिलात सातत्याने होणाऱ्या वाढीच्या निषेधार्थ सर्व औद्योगिक संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून ११ वाजता गरवारे नाक्यावरील उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वाराजवळ रास्ता रोको केला जाणार आहे.

१३ आगारांत बसणार सिम्युलेटर

$
0
0
इंधन बचतीचे धडे देणारे सिम्युलेटर केवळ नाशिक शहरातील आगारांपुरतेच मर्यादीत न ठेवता जिल्ह्यातील १३ आगारांमध्ये बसविण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने घेतला आहे.

‘सिल्व्हर ओक’ची मनमानी सुरूच

$
0
0
पालकांनी शाळेची फी न भरल्याने कोवळ्या जीवांना प्रवेश नाकारणाऱ्या सिल्व्हर ओक शाळेची मनमानी सोमवारी आणखी उफाळून आली.

पाथर्डीची ‘ती’ जमीन सरकारचीच

$
0
0
पाथर्डी शिवारात असलेली ७७ गुंठे सरकारी जमीन खासगी व्यक्तीच्या नावावर करणाऱ्या तत्कालीन प्रांत विनय गोसावी यांचा निकाल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे.

संपात ४८० मेडिकल दुकाने सुरू राहणार

$
0
0
येत्या १६ ते १८ डिसेंबर दरम्यान ‘राज्यव्यापी बंद’ची हाक देणाऱ्या केमिस्ट व्यावसायिकांमध्ये फूट पडली आहे. त्यामुळेच उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ४८० मेडिकल दुकाने सुरू राहणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिली आहे.

आजी-आजोबांनी अनुभवले ‘फॅन्सी’ विश्व

$
0
0
फ्लॅट संस्कृतीने आजी-आजोबांचे विश्व हिरावून घेतले आहे. छान छान गोष्टी सांगणारी आजी, गार्डनमध्ये फिरवून आणणारे आजोबा संगणकाच्या युगात हरवले आहेत का, असेही कधी कधी वाटू लागते.

कार्यकारिणीचा तिढा सुटेना

$
0
0
तीन वर्षापासून रखडलेल्या युवा सेनेच्या कार्यकारिणीत भारतीय विद्यार्थी सेनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा समावेश केल्याने कार्यकारिणीतील गोंधळ चव्हाट्यावर आला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images