Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 46150 articles
Browse latest View live

विक्रम व्यवहारे 'रेनड्रॉप'चा बादशहा

वेगवाग सापाच्या अंगावरुन पडणारा थेंब असो किंवा कोळ्याच्या जाळ्यातील थेंबाचं रिंगण... कलात्मक व्हिजन ठेवून क्लिक केलेल्या या आणि अशा असंख्य फोटोंनी 'महाराष्ट्र टाइम्स' व 'फोटोसर्कल नाशिक'तर्फे खास...

View Article


‘स्टुडंट अॅक्टिव्ह‌िटी फी’ने वाढला विद्यार्थ्यांवरील भार

यंदापासून प्रत्येक कॉलेजला बंधनकारक करण्यात आलेल्या एक हजार रुपये ‘स्टुडंट अॅक्टिव्ह‌िटी फी’ मुळे विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी होण्याऐवजी वाढल्याचेच निदर्शनास आले आहे. या फीमुळे अनेक...

View Article


‘पाणीपुरी’चे १६ जुलैला वाचन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या नाट्यवाचन उपक्रमात यावेळी लेखक श्रीपाद देशपांडे ‌लिखित ‘पाणीपुरी’ या नाटकाच्या संहितेचे अभिवाचन करण्यात येणार आहे. १६ जुलै रोजी नाट्य परिषदेच्या...

View Article

खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण

जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यावर साचलेले पाणी व बंद अवस्थेतील पथदीप हा नजारा कुठल्या खेडेगावातला नसून शहरातील महत्त्वाच्या व गर्दीच्या मार्गापैकी एक असलेल्या तिडके कॉलनी गोविंदनगर लिंकरोडचा आहे.

View Article

फलोत्पादनासाठी फळबाग गणना ठरणार लाभदायी

‘फलोत्पादनाचे सकारात्मक निष्कर्ष हाती यावेत यासाठी गेल्या टप्प्यात राज्यात फळबागांची गणणा करण्यात आली. आगामी दोन महिन्यांमध्ये या बाबतचा डाटा एकत्रित होईल. या आधारे फलोत्पादानची दिशा ठरविण्यात मदत होऊन...

View Article


केबलचालक कोर्टात जाणार

राज्य सरकारने करमणूक कमी केला नाही तर कोर्टात जाण्याचा निर्णय नाशिक केबल ऑपरेटर असोसिएशनने घेतला आहे. असोसिएशनच्या सदस्यांची शुक्रवारी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

View Article

पुस्तकेच उघडी ठेवा

चावून चोथा झालेला विषयही कसा रसरशीत असू शकतो याचा प्रत्यय वैद्यकिय शिक्षणमंत्र्यांच्या संवादातून आला. शुक्रवारी डॉ. विजयकुमार गावित नाशिकमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांच्या तुकडीची गाठ वैद्यकिय...

View Article

या सम चहाच...

खाण्याच्या बाबतीत चविष्ट असणारे नाशिककर चहाचेही शौकिन आहेत. त्यातूनच शहरात काही खास टी पॉईण्ट्स तयार झाले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून नाशिककरांना तरतरी देणाऱ्या शहरातील चहासम्राटांविषयी...

View Article


मान्सून रॅलीचा हिरो

नाशिकचा प्रसिद्ध दुचाकी स्पर्धक शमीम खान गेली बारा वर्षे सातत्याने भारतातील जवळपास प्रत्येक स्पर्धेत भाग घेत. आपल्या ड्रायव्हिंगच्या कौशल्याने नुसती छाप पडत नाही तर बक्षिसांची लयलूट ही करीत आहे. आज तो...

View Article


ड्रायव्हिंगच्या छंदाने घडविले करिअर

महिलांनी अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने प्रगती केलेली असली तरी काही क्षेत्रा‌त अद्यापही महिलांची संख्या फारशी दिसत नाही. ड्रायव्हींग स्कूल म्हणजे डोळ्यापुढे येतात ते पुरूष प्रशिक्षकच. आजही या...

View Article

कवित्व कालिदासदिनाचे

‘आषाढस्य प्रथम दिवसे मेघामाश्लिष्ट सानुम, वप्रक्रीडापरिणत गज प्रेक्षणीय ददर्श’ महाकवी कालिदासाच्या या श्लोकाने इतिहास घडवला. कालिदास म्हणजे संस्कृत भाषेचा सरताज. त्याने पत्नीला दिलेल्या उत्तरामध्ये चार...

View Article

डेब्रिसबाबत महापालिकेला जाग

डेब्रिसच्या (बांधकाम कचरा) विळख्यात सापडलेल्या नाशिकला या समस्येतून मुक्त करण्यासाठी उशीरा का होईना पण नाशिक महापालिका पुढे सरसावली असून डेब्रिससह खोदलेली माती व अनावश्यक बांधकाम मटेरियल टाकण्यासाठी...

View Article

गिधाडांसाठी आणखी दोन रेस्टॉरंट!

निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळख असलेल्या गिधाडांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी रेस्टॉरंट तयार करण्याचे वनविभागाने निश्चित केले आहे. यातील एक रेस्टॉरंट त्र्यंबक तालुक्यातील हरसूल...

View Article


वन्यजीवांचा अधिवास जपणार

नाशिक वन्यजीव विभागाच्या अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी कुलदीप खवारे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अभयारण्य, तेथील वन्यजीव आणि समस्या आदींबाबत त्यांच्याशी केलेली...

View Article

गोदा प्रदूषणास एमआयडीसी जबाबदार

गोदावरी प्रदूषणास महापालिका जबाबदार असून त्यांनीच याबाबत योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी भूमिका राज्य आणि केंद्र सरकारने हायकोर्टात मांडल्यानंतर महापौर यतीन वाघ यांनी गोदा प्रदूषणास एमआयडीसीच...

View Article


पवन एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना लुटले

कुर्ला मुंबई-मुजफरपूर पवन एक्स्प्रेसमधील प्रवाशांना जबर मारहाण करून लुटमार केल्याची घटना शुक्रवारी नाशिक-मनमाड दरम्यान घडली. याबाबत दोन जणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी शिताफीने पकडले. तर उर्वरीत...

View Article

शेतकऱ्यांना नुकसानापोटी अनुदान

दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे तालुक्यात दोन वर्षांपासून कृषी पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी वर्गास दिलासा देण्यासाठी सरकार स्तरावरून प्रतिहेक्टरी मदत जाहीर झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व...

View Article


एसटी अपघातात एक ठार

बागलाण तालुक्यातील विंचुर- प्रकाशा महामार्गावरील दसवेलजवळील फरशी पुलावर एसटी बस व आयशर यांच्यात समोरासमोर अपघात होऊन एक जण जागीच ठार, तर आठ जण जखमी झाले. जखमींवर मालेगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार...

View Article

यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा

सामाजिक समतेसाठी संतांनी सायास केले. ‘पंढरीची वारी’ हे त्या सायासांचे फळ आहे अन् बळही. समाजातल्या सर्व वर्गांना एकाचवेळी सामावून घेणारा कुठलाच सामाजिक उपक्रम पंढरीच्या वारीपूर्वी अस्तित्वात नव्हता, यास...

View Article

स्थापना दिनानिमित्त अभाविपचे उपक्रम

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त शहरातील कॉलेजमध्ये विविध उपक्रम पार पडले. हा स्थापना दिवस महाराष्ट्रात विद्यार्थी दिन म्हणून अभाविपच्या वतीने साजरा करण्यात येतो. यंदाच्या या...

View Article
Browsing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>