अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या नाट्यवाचन उपक्रमात यावेळी लेखक श्रीपाद देशपांडे लिखित ‘पाणीपुरी’ या नाटकाच्या संहितेचे अभिवाचन करण्यात येणार आहे. १६ जुलै रोजी नाट्य परिषदेच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल.
↧