Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 46150 articles
Browse latest View live

संशयितांना १० दिवसांची कोठडी

पिंपळगाव-बसवंत येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांनी अटक केलेल्या चौघा संशयितांना निफाड येथील कोर्टाने १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उर्वरित चौघांचा पोलिस शोध...

View Article


नाशिकरोडला रोगराईत वाढ

नाशिकरोड परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून अस्वच्छतेमुळे रोगराईत वाढ झाली आहे. सरकारी आणि खाजगी दवाखान्यांमध्ये पेशंटची गर्दी झाली असून स्वच्छता न झाल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

View Article


मोहरलेल्या माहोलमध्ये झळकले 'नाशिक रायझिंग'

नाशिकचं अवघं संचित चित्रबद्ध केलेल्या नाशिकच्या लोगोचं अनावरण, नाशिकमधील विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा सहवास अन् सोबतीला रिमझिम बरसणारा पाऊस अशा मोहरलेल्या माहोलमध्ये रायझिंग स्टार्सच्या हस्ते 'नाशिक...

View Article

'आयटीआय'च्या ऑनलाईन प्रक्रियेला ग्रहण

राज्यभरात यंदापासून ऑनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आलेल्या नव्या पध्दतीला सुरूवातीपासूनच ग्रहण लागले आहे. २४ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी वेबसाईट बंद असल्याने विद्यार्थ्यांना प्रक्रिया...

View Article

'एसटी'चा भाववाढीचा दणका

कामगारांची वेतनवाढ आणि डिझेलचे वाढते भाव यामुळे त्रस्त झालेल्या एसटी महामंडळाने आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी भाववाढीचा निर्णय घेतला असून १ जुलैच्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार आहेत. या...

View Article


वर्षभरात १६९ घरमालकांना दणका

भाडेकरूंची माहिती लपवून ठेवली म्हणून पोलिसांनी वर्षभरात एकूण १६९ घरमालकांवर कलम १८८नुसार कारवाई केली आहे. विविध प्रकारे सवलती देऊनही माहिती देण्यास घरमालकांकडून टाळटाळ केली जाते.

View Article

विद्यापीठ कॅम्पसमध्ये 'मनविसे'चाही वाटा

पुणे विद्यापीठाशी संलग्न नाशिकमधील विविध विद्यार्थ्यांचे प्रश्न वेळोवेळी पुणे विद्यापीठांपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पोहचविले आहेत.

View Article

नियम म्हणजे नियम !

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते, येथे त्र्यंबकला व शिर्डीला जाण्यासाठी भावीक नाशिकरोड स्थानकावर उतरतात. काही उत्तर भारतातील भावीक नाशिकरोड स्थानकावर उतरतात. भाविक खेड्यातील...

View Article


रेल्वेत हवेत महिला सुरक्षा रक्षक

महाराष्ट्रात रेल्वेच्या सुरक्षेची जबाबादारी 'जीआरपीएफ' व 'आरपीएफ' यांच्यावर आहे. रेल्वेत घडणारे बहुतांश गुन्हे हे महिलांच्या संबंधी असतात. परंतु त्याचा तपास करणारे अधिकारी मात्र पुरुषच आहेत. रेल्वे...

View Article


जिल्हा कोर्टात मेडिएशन क्लिनिक

जिल्हा कोर्टात २००९मध्ये मेडिएशन सेंटर सुरू केल्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या नवीन निर्देशानुसार आता मेडिएशन क्लिनिक सुरू करण्यात आले. रविवारी या क्लिनिकचे उद्‌घाटन झाले. यामुळे संबंधित खटला कोर्टापुढे...

View Article

जात वैधतेला हमीपत्राचा पर्याय

व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे, या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यात आले होते. परंतु आता ही अट शिथिल करण्यात आली असून विद्यार्थी याबाबतचे...

View Article

सोने पुन्हा झळकणार ?

बाजारात सोन्याचे भाव कमी झाल्याने नाशिकच्या सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात सोने खरेदीची उलाढाल झाली. शहरातील दुकानांमध्ये गर्दी उसळल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. सोन्याचा १० ग्रॅमचा भाव...

View Article

दुर्मिळ सुवर्णक्षण 'पडद्या'आड!

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ६० वर्षांतील महत्त्वाच्या घडामोडींची केवळ १०२ दुर्मिळ छायाचित्रे आणि फक्त चार ऐतिहासिक माहितीपट माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात...

View Article


‘ते’ गेले...‘साहेबां’चे नाव दिले!

‘ईस्टर्न फ्री वे’ला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी करून मनसेनं शिवसेनेवर कुरघोडी केल्यानंतर शिवसैनिक खडबडून जागे झालेले दिसताहेत. म्हणूनच बहुधा, नाशकातल्या शिवसैनिकांनी आज कुणाच्याही आदेशाची,...

View Article

बलात्कारप्रकरणी दोघांना अटक

पिंपळगाव बसवंत येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत पोलिसांनी सोमवारी आणखी दोघांना अटक केली. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता सहा झाली असून उर्वरित फरार झालेल्या...

View Article


बसशेडला लागली गळती

उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुंमध्ये प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता प्रशासनातर्फे शहरभर निवारा शेड उभारण्यात आले आहेत. बस येईपर्यंत प्रवाशाला उन-पाऊस लागू नये हा शेड उभारण्यामागचा मुख्य हेतू असतो;...

View Article

शिक्षण क्षेत्रात हवा दिशादर्शक बदल

सध्या भारतामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक शिक्षण क्षेत्रात होत आहे. परंतु ही गुंतवणुक योग्य पद्धतीने व योग्य अभ्यासक्रमांसाठी होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचा विचार करता ना‌शिकमध्ये शैक्षणिक...

View Article


नाशिकची वाटचाल महानगराकडे

नाशिक जिल्ह्याची आताची लोकसंख्या साठ लाख इतकी आहे. २०५०पर्यंत ही लोकसंख्या सव्वा कोटीवर जाणार आहे. शहरीकरणाची टक्केवारी ५८ इतकी आहे. यात नाशिक शहराचा विकास वेग सर्वाधिक आहे.

View Article

उद्योग विश्वाला हवे पाठबळ

मंत्रभूमी असलेले नाशिक औद्योगिकदृष्ट्याही विकसित झाले आहे. नाशिकमधील या क्षेत्राची क्षमता लक्षात घेता विकासाला प्रचंड वाव आहे. पैठणी, वाइन, टेक्सटाइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कृषी प्रक्रिया यासारख्या...

View Article

आरोग्य विद्यापीठाची P hD एण्ट्रन्स २५ ऑगस्टला

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत विविध शाखांच्या पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा २५ ऑगस्टला होणार असून मेडिकलचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले...

View Article
Browsing all 46150 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>