जिल्हा कोर्टात २००९मध्ये मेडिएशन सेंटर सुरू केल्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या नवीन निर्देशानुसार आता मेडिएशन क्लिनिक सुरू करण्यात आले. रविवारी या क्लिनिकचे उद्घाटन झाले. यामुळे संबंधित खटला कोर्टापुढे जाण्यापूर्वीच तडजोड करणे यापुढे शक्य होणार आहे.
↧